आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३०८
MegaBharti & MPSC Paper 308
MegaBharti & MPSC Paper 308 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती 2023 आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 308
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 308
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअरबी भाषेतील सुरम व चमत्कारिक गोष्टी या ग्रंथाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकॉग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनात पास केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसाने गुरूजींना कोणत्या पुस्तकामुळे उदंड किर्ती मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडन येथे अटक करण्यात आली होतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबार्डोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएव्हरेस्ट शिखरावर पाऊलठेवणारे पहिले भारतीय?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारताचे सरन्यायाधिश उपराष्ट्रपती व राष्ट्रपती या तिन्ही पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगंगा ग्राम योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआंध्रप्रदेशातील कृष्णा – गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पासाठी कोणत्या कंपनीस पर्यावरण अटिंसंबंधी परवानगी मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या राज्यातील मंदिरास युनेस्कोच्या आशिया पॅसिफिक पुरस्कार दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकेंद्र सरकारने १४ डिसेंबर २०१५ रोजी न्यायमूर्ती एल नरसिंह रेडी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.अ) ही समिती माजी सैनिकांसाठीच्या वन रँक वन पेन्शन या योजनेच्या अंमलबजावणीसंबंधी बाबींचा अभ्यास करून शिफारशी देणारब) वन रँक वन पेन्शन ही योजना सैन्यातील सर्व पदांवरील निवृत्त सैनिकांना समान निवृत्ती वेतन मिळावे म्हणून राबविली जाणार आहे.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवनस्पतीच्या अपूर्णावस्थेतील कुजण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगुरुशिखर हे कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतातील पहिली पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्मास मान मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsलोह आणि पोलाद उद्योगधंदे जवळ स्थापन होतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१५ ते ६० वर्षे वयोगटाला कोणती लोकसंख्या म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसर्वात जास्त जंगलाखालील प्रदेश कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsउपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतात कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
ZNMA, YOLB, _______, WQJD, VRIECorrect
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका वर्तुळामध्ये समान अंतरावर सीमा, क्षमा, रघू, कल्पना राधीका व अल्का समान अंतरावर बसलेले आहेत रघू हा प्रथम क्रमांकावर असून तो सीमाच्या डावीकडे आहे कल्पना ही क्षमा व अलकाच्या मध्ये असून तिचा क्रमांक शेवटून तिसरा आहे यावरून खालील प्रश्रांची उतरे घा? सीमा व कल्पना यांच्या मध्ये कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
१११ ,१२६ ,१४१ , ________,२०१ ,२१६.Correct
Incorrect
Table of Contents
Sir drroj nvin prashn takan