आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २९७
MegaBharti & MPSC Paper 297
MegaBharti & MPSC Paper 297 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती 2023 आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 297
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 297
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनिज = आपला तर निज याचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘समारंभात’ या शब्दातील विभक्तीचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘भार्या’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ दया
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsविध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसुहास दोन प्रश्नांचे उतर बरोवर लिहून तीन प्रश्नांची उतरे चुकवितो त्याने एकूण २५० प्रश्न सोडविले तर त्यातील किती प्रश्र चूकीचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअ, ब, क आणि ड या प्रत्येकाजवळ आहेत अ हा व ला देतो क हा ड कडून घेतो ड ला व कडून व अ कडून मिळाले क ने अ ला दिले तर सर्वात कमी रक्कम कोणाजवळ व किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
A, Z, B, Y, C, _______Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरवी सकाळी सूर्याकडे तोंड करून उभा होता त्याने काटकोनात डावीकडे वळून त्याचा स्थितीत शिर्षासन केले या अवस्थेत त्याचे तोंड कुणीकडे असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
DDEF, EEFG, FFGH, GGHI, _______Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
D, H, L, P, T, ______Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत He is player”, करीता “mis rid nik” तसेच “He plays Cricket”, करीता “mis zik tic” आणि “ He plays Hockey” करीता “mis zik bit” असेल तर “ Hockey” साठी कोणता शब्द वापरण्यात आलेला आ
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points३६५०० रुपयाचे २% दराने मिळणारे १३ दिवसाचे सरळ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअजयचा मासीक पगार रजनीच्या मासीक पगारापेक्षा ४० % कमी आहे तर रजनीचा पगार अजयच्या पगारापेक्षा किती % अधीक आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआचल एक खूर्ची ३६० रुपयास विकते त्यावर तिला २० % नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsप्रणय प्रत्येक माहीण्याला आपल्या वार्षीक पगाराच्या ४% रक्कम प्रवासावर २% रक्कम भोजनावर खर्च करतो त्याचा मासीक पगार ५००० आहे तर त्याचा मासीक खर्च किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका संख्येमध्ये त्याचा संख्येचे १०% मिळवले असता ४४ ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतासी ५७ किमी प्रती तास या वेगाने जाणारी एक रेल्वे ४५ किमी प्रती तास या वेगाने गेल्यास एका विशिष्ठ ठिकाणी ३६ मिनीट उशीरा पोहचते तर ते निर्धारीत अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसुषमा बांगडयांचा सेट ५% नफ्याने विकते तिने तो सेट १५% नफ्याने विकला असता तर तिला ३० रुपये अधीक मिळाले असते तर त्या सेटची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsशंकर १६००० रुपये गुंतवुन एक व्यवसाय सुरु करतो ९ महिन्यानंतर २०००० रुपये गुंतवुन महादेव भागीदारी स्विकारतो एका वर्षानंतर शंकरला ८००० रुपये नफा होतो तर दोघांनाही होणारा एकत्रीत नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलताच्या टोपलीतील ५४० आंब्यापैकी १२० आंबे विकले ५७ आंबे खराब झाले २४ आंबे विकताना अधीक गेले तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsउथप्पा ९ डावात सरासरी काही धावा काढतो तो १० व्या डावात ८८ धावा काढतो त्यामुळे सरासरी सरासरी २ ने वाढते तर त्याच्या १० डावातील सरासरी धावा किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजावेद अख्तर यांच्यासंबंधी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.अ) प्रसिद्ध संगीतकार आहेतब) प्रसिद्ध गीतकारक) प्रसिद्ध गीतकार आहेतCorrect
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअर्जुन पुरस्काराची सरुवात कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुल्लेला गोपिचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
Table of Contents
नाशिक,जिला,बागलाण,ला,पिक,विमा,मिळेल,का