आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २५०
MegaBharti & MPSC Paper 250
MegaBharti & MPSC Paper 250 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 250
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 250
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसदा आणि हरी यांच्या वजनातील अंतर १८ किलो आहे. त्यांच्या वजनाचा अनुपात अनुक्रमे ५:२ आहे तर हरीचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजनार्धन आणि अशोक यांच्या वयाची बेरीज ५५ वर्ष आहे. त्यांच्या वयातील अंतर १५ वर्ष आहे. तर जनार्धनाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsविजय आणि अजय यांच्याकडील रकमेतील अंतर ३२० रुपये आहे. अजयकडे १६० रुपये आहेत. तर विजयकडे किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsप्रिती, लव, मित यांच्याकडील सरासरी रकम १७५ रुपये आहे. प्रित व लव यांच्याकडे एकूण १७५ रुपये आहेत तर मितकडे एकूण किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसुभम व महान एक काम ६ दिवसात पूर्ण करतात. तेच काम एकटा सुभम १० दिवसात पूर्ण करतो तर एकटा महान ते काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका संख्येचे ७३ % आणि १३% यातील अंतर ३००आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकमलाकरच्या वजनामध्ये २७ मिळविल्यास उत्तर ९३ येते. तर त्याच्या वाजनातून २७ वजा करून उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमनोजजवळ २४१२ संत्री होते. त्याने ५० संत्री ४० पेट्यात संत्री भरून विकले. तर त्याच्या जवळ किती संत्री शिल्लक राहिले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsशेषरावकडे २४० पक्षी आहेत. त्यापैकी ४८ कबुतर व ५२ पोपट आहेत. तर उरलेले पक्षी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमिथुनकडे १३४ कबुतर होती त्याने ४४ कबुतर विकले. त्याने जेवढे कबुतर विकले त्याच्या निमपट कबुतर उडाले तर त्याच्याकडे किती कबुतर शिल्लक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसमान तापमान असणार्या बिंदुना जोडणार्या काल्पनिक रेषेला कोणती रेषा म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsउत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसर्व प्रकारच्या विकासात कोणता केंद्रबिंदु असतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलोह आणि पोलाद उद्योगधंदे जवळ स्थापन होतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsनॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमीठागरांचा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्या दोन दिशांदरम्यान ‘समझोता एक्सप्रेस’ कोणत्या दोन देशादरम्यान धावते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsचपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsशेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखजुराहो कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
Table of Contents