आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १२४
MegaBharti & MPSC Paper 124
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 124
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 124
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशिखांमधील धर्म सुधारणेंसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsझाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदादाभाई नवरोजी यांनी खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points“कोसबाडच्या टेकडीवरून” हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोणत्या गावात झाला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points“परिसंस्था” ही संज्ञा सर्वप्रथम १९३५ मध्ये कोणी वापरली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपरपोषी जीवांमधील, मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रुपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात, त्या परपोषीजीवांना ______ म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलिंडमनच्या सिद्धांतानुसार अन्नसाखळीतील ऊर्जेचे हस्तांतरण एका पोषण पातळी पासून दुसऱ्या पोषण पातळीकडे किती % होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points१८५७ च्या उठावात खालीलपैकी कोणते संस्थाने इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsलॉर्ड मेयो चा कार्यकाल काय होता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुण्यातील गोखले बागेत महात्मा फुले यांनी शेनवी जातीत पहिला विधवा विवाह कोणत्या वर्षी घडून आणला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदेवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी परिषद आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटना , कायदा आणि न्याय मंञालयाशी संबंधित कोणा कडून प्रकाशित केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय राज्यघटना रोजी स्विकारण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsबालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsस्वतंत्र मजूर पक्षाची (१९३६) स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहात्मा ज्योतीबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points९ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टीट्युशन हॉल मध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती .त्या हॉलला आता काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वेनी विधवा महिलांसाठी, पढीलपैकी संस्था काढली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षर व्यक्तींची संख्या असणारे प्रथम राज्य कोणते?
Correct
Incorrect
Table of Contents
२०११ च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षर व्यक्तींची संख्या असणारे प्रथम राज्य कोणते?
Answer- केरळ आहे
उत्तरप्रदेश नाही