वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग भरती २०२०

Medical Education and Drugs Department Bharti 2020


वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ), सहाय्यक प्राध्यापक (गट-ब) पदांच्या एकूण ६३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ), सहाय्यक प्राध्यापक (गट-ब)
  • पद संख्या – ६३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.medical.maharashtra.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
प्राध्यापक (गट-अ)०७
सहयोगी प्राध्यापक (गट-अ)११
सहाय्यक प्राध्यापक (गट-ब)४५

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2HyHsTM
ऑनलाईन अर्ज करा : https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MahaRecruitmentHome.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>