Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारत सरकारतर्फे शिष्यवृत्ती; दहावी पास किंवा पदवीधर,सर्वांना संधी!!

Medhavi Samadhan Scholarship 2021

Medhavi Samadhan Scholarship 2021

Medhavi Samadhan Scholarship 2021 : Scholarships are being given by the Government of India to students going to schools and colleges. For this, whether it is a tenth pass or a graduate, everyone will get a chance. The answer sheet will be released on July 26 after the July 25 exam. Further details are as follows:-

दहावी पास किंवा पदवीधर,सर्वांना सरकारची शिष्यवृत्तीची संधी!! 

भारत सरकारतर्फे शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात आहे. यासाठी दहावी पास असो किंवा पदवीधर अशा सर्वांना संधी मिळणार आहे. २५ जुलैच्या परीक्षेनंतर २६ जुलैला उत्तर पत्रिका जाहीर होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Medhavi Samadhan Scholarship has been started with the initiative of Digital India, Government of India. Under this, different types of scholarships are given. One of which is the Medhavi Samadhan Scholarship 2021.

भारत सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप (शासकीय शिष्यवृत्ती) मिळविण्याची संधी दिली आहे. यासाठी दहावी, बारावी, पदवीधर किंवा पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या अशा सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे.

Age Limit For Government Scholarship 2021

  • 16 ते  40 वर्षे वर्षांच्या आतील

How to apply For Medhavi Samadhan Scholarship 2021

  • या शिष्यवृत्तीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. मेधावी नॅशनल स्कॉलरशिप स्कीमची वेबसाइट medhavionline.org जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता.
  • आपण गूगल प्ले स्टोअर (Google Play Store)मधून मेधावी एप (Medhavi App) डाऊनलोड करु शकता.

Important dates For Students Scholarship 2021

  • १ जूनपासून यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाली आहे.
  • १५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकता.

How much will the scholarship be? 

  • ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना विविध परीक्षांचे अर्ज शुल्क भरण्याच्या उद्देशाने दिली जाते. ३०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळते.

कधी मिळेल शिष्यवृत्ती ? Medhavi Samadhan Scholarship 

२५ जुलैच्या परीक्षेनंतर २६ जुलैला उत्तर पत्रिका जाहीर होणार आहे. २८ जुलैला निकाल जाहीर होणार आहे. निकालाची घोषणा झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आहे.

The answer sheet will be released on July 26 after the July 25 exam. The results will be announced on July 28. The scholarship amount will be received within 7 days after the announcement of the result.

How to get a Student Scholarship 2021

You will have to take an online exam to get this scholarship. You can test the Merit app from your mobile or laptop at home. The exam will be held on July 25, 2021. 

It will have 20 optional questions. There will be an exam of only 10 minutes. Each question is going to have one mark. One mark will be deducted for every three wrong answers. 

  • Reasoning Aptitude – 6 questions
  • Quantitative Aptitude – 6 questions
  • General Awareness – 4 questions
  • English – 4 questions

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sapana satish patil says

    परिक्षा ही आँनलाईन च असेल का?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड