Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MCED नागपूर भरती २०२०

MCED Nagpur Bharti 2020

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर येथे प्रशिक्षण सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षण सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमएस-सीआयटी, इंग्रजी आणि मराठी टायपिंगसह पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अधिकृत वेबसाईट – www.mced.in
  • अर्ज पाठविण्याचा पता – प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई. डी. हिंगणा सेंटर, प्लॉट नं. पी- 134, यु ब्लॉक, डीएमएलटी कॉलेजच्या मागे, इलेक्ट्रोनिक्स झोन चौक, एम, आय, डी, सी. हिंगणा , हिंगणा रोड, नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड