MAVIM सांगली भरती २०२०
MAVIM Sangli Bharti 2020
MAVIM Sangli Bharti 2020 : महिला आर्थिक विकास महामंडळ, सांगली अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्र येथे व्यवस्थापक पदाची एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२० आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापक
- पद संख्या – १ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
- नोकरी ठिकाण – मिरज, सांगली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महिला आर्थिक विकास महामंडळ नवीन प्रशासकीय इमारत २ रा मजला, सांगली मिरज रोड जिल्हा परिषद
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जून २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For MAVIM Sangli Jobs 2020
|
|