Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MAVIM पुणे भरती २०१९

MAVIM Pune Recruitment 2019

महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे येथे विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रादेशिक समन्वयक, सहयोगी कार्यक्षेत्र, प्रोग्राम सल्लागार, वित्तीय आणि सामाजिक चालक, विपणन सल्लागार, एमआयएस सल्लागार, सहाय्यक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रात पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – वरिष्ठ समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, श्रुती अपार्टमेंट, २ रा मजला, पत्रकार भावांच्या पाठीमागे, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे – ४११०३०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड