मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 9
Marathi Grammar Practice Paper 9
Marathi Grammar Practice Paper 9 – विविध विभागाच्या भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या विविध विभागाच्या मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. या सिरीज मध्ये प्रत्येक रविवारी आणि बुधवारी आम्ही मराठी व्याकरण चे नवीन प्रश्नसंच प्रकाशित करू.
मित्रांनो महाभरतीवर नियमित नवीन पेपर्स प्रकाशित होतच रहातील, तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्र. 9
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्र. 9
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्र. 9
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘बाकी’, ‘म्हणून’, ‘सबब’, ‘जर तर’ यापैकी उभयान्वयी अव्यये कोणते आहेत ते सांगा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखाली दिलेल्या चार पर्यायांपैकी अविकारी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘अगर’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यव आहे ते सांगा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील विधाने वाचा.
अ) कोबी म्हणून एक भाजी आहे.
ब) ती म्हणाली, की मी तुमचीच आहे.
वरील वाक्यातील अधोरेकीत उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points_______! काय दुर्दशा झाली त्याची !
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘ठीक’ या शब्दाची शब्दाची भावना ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले’. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘तू मला खूप मदत केलीस’. या वाक्यातील प्रयोग कोणता राहील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील दिलेल्या चार पर्यायांपैकी ‘मुले शाळेत गेली’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘निमंत्रण आले, तर मी येईन,’ या वाक्याचा अर्थ काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील दिलेल्या पर्यायांपैकी ‘तानाजीला लढता लढता वीरमरण आले’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘नेहमी दुसर्याला मदत करा’ हे वाक्यप्रकार कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो – वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतो पडला आणि उठला. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘तपाचरण’ या सामासिक शब्दाचा प्रकार काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअधर्म
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘बंधुता’ हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयथावकाश म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअकलेचा कांदा
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरामबाण म्हणजे__
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘भार्या’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
Table of Contents