मेल मोटर सेवा मुंबई भरती निकाल जाहीर | Mail Motor Service Result
Mail Motor Service Pune Result
Mail Motor Service Mumbai Result
The selected candidate under Mail Motor Service Mumbai is directed to report to this office along-with his original documents/ certificates within 10 days from the receipt of this memo.
डाक विभागाच्या अंतर्गत मेल मोटर सेवेने 1 नोव्हेंबर २०२३ रोजी घेतलेल्या टेस्टचे निकाल प्रसिद्ध केले आहेत. खालील लिंकवरून MMS मुंबई निवड यादी डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mail Motor Service Pune Result – Mail Motor Service Under the Department Of Posts has released the Results of the Trade Test held from 11th January 2023 To 12th January 2023 for direct recruitment of Skilled Artisans. Based on the recommendation of the Departmental Selection Committee below is a list of candidates who have been selected as Skilled Artisans in MMS Pune. Download MMS Pune Selection List, MMS Pune Merit List from Below Link. Those candidates who got selected in Mail Motor Service Pune need to report to this Office with their Original Documents/certificates within 10 days from the receipt of below Memo.
डाक विभागाच्या अंतर्गत मेल मोटर सेवेने कुशल कारागिरांच्या थेट भरतीसाठी 11 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान घेतलेल्या ट्रेड टेस्टचे निकाल प्रसिद्ध केले आहेत. विभागीय निवड समितीच्या शिफारशीवर आधारित MMS पुणे मध्ये कुशल कारागीर म्हणून निवड झालेल्या उमेदवारांची यादी खाली दिली आहे. खालील लिंकवरून MMS पुणे निवड यादी, MMS पुणे गुणवत्ता यादी डाउनलोड करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra Postal Circle Bharti 2023– पोस्टात ३८,९२६ पदांची डाकसेवक पदांची भरती जाहिरात
Table of Contents
[…] मेल मोटर सेवा पुणे भरती निकाल जाहीर | Mail… […]