त्वरा करा, लास्ट डेट उद्या- टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या १२,८२८ पदभरती सुरु! | Maharashtra Postal Circle Bharti 2023

Maharashtra Postal Circle Bharti 2023

Maharashtra Postal Circle  GDS Bharti 2023 @ indiapostgdsonline.gov.in

 

भारतीय टपाल विभागाने जीडीएस (GDS) पदांवर बंपर भरती केली आहे. सध्या या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल. आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते तत्काळ अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. पोस्ट विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या जीडीएस भरती मे 2023 च्या अधिसूचनेनुसार एकूण 12 हजार पदांसाठी नियुक्त्या केल्या जातील. याचबरोबर, 11 जून रोजी अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्त्या करण्याची संधी देखील दिली जाईल. 12 जून 2023 पासून उमेदवारांसाठी दुरुस्ती विंडो खुली असणार आहे. या दरम्यान, जर कोणत्याही उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये काही अडचण असल्याचे वाटत असेल तर ते 14 जून 2023 पर्यंत दुरुस्त्या करू शकतात. मात्र, काही विभागांमध्येच सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. उमेदवार पोर्टलवरून मदर माहिती मिळवू शकतात.

 

Maharashtra Postal Circle Bharti 2023 – Online applications are invited from the eligible applicants for engagement as Gramin Dak Sevaks (GDS) [Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)I in Branch Post Offices (BOs) created in the year 2023. Applications are to be submitted online at www.indiapostgdsonline.gov.in. An Online application for Maharashtra GDS Bharti 2023 will start soon for 12828 vacancies. Short Notification is out now. Full advertisement will be available soon on MahaBharti.in.महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्याअंदाजे 12,828 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या GDS भरती मे २०२३ च्या अधिसूचनेनुसार, शाखा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) म्हणून १२ हजाराहून अधिक ग्रामीण टपाल सेवकांची भरती केली जाणार आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

 • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
 • पद संख्या –  12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)
 • शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
  • पोस्टल विभाग ग्रामीण टपाल सेवक भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, ११ जून २०२३ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
 • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
 • अर्ज शुल्क – Rs.100/-
 • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख22 मे 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुन 2023
 •  अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in 

Maharashtra Postal Circle Bharti 2023 – Important Dates

Maharashtra Postal Circle Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक 12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)

How To Apply For Maharashtra Postal Department Bharti 2023

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 6. ऑनलाईन अर्ज 22 मे 2023 पासून सुरु जोतील.
 7. वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख ११ जून २०२३  आहे.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

(Maharashtra Post Office Recruitment details 2023)

 • Name (In capital letters as per X class certificate Marks Memo including spaces)
 • Father’s Name / Mother’s Name
 • Mobile Number
 • Email ID
 • Date of Birth
 • Gender
 • Community
 • PwD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability
 • State in which Xth class passed
 • The language studied in Xth class
 • Year of Passing Xth class
 • Scanned Passport Photograph
 • Scanned Signature

रिक्त पदाचे नाव :

 1. शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
 2. सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
 3. डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)

Educational Qualification For Maharashtra Postal Circle Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा पोस्ट मास्टर (1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.

(2). OTHER QUALIFICATIONS:-
(i) Knowledge of computer
(ii) Knowledge of cycling
(iii) Adequate means of livelihood

सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक (1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.

(2). OTHER QUALIFICATIONS:-
(i) Knowledge of computer
(ii) Knowledge of cycling
(iii) Adequate means of livelihood

Salary Details For Maharashtra Dak Vibhag Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
शाखा पोस्ट मास्टर Rs. 12,000/- to 29,380/-
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक Rs. 10,000/- to 24,470/-

Selection Criteria for Maharashtra Post GDS Recruitment 2023

सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10 व्या वर्षाच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांचे एकूण 4 दशांश स्थानांच्या अचूकतेच्या टक्केवारीत रुपांतरण करून तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Age Limit for Maha Dak Vibhag GDS Bharti 2023

भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

Maharashtra Postal Circle Vacancy details 2023

Maharashtra Postal Circle Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For Maharashtra Postal Circle Bharti 2023

👉 PDF Full Advertisement  https://shorturl.at/gkozD
👉 PDF  (Vacancy details) https://shorturl.at/guyE3
👉 ऑनलाईन अर्ज करा https://indiapostgdsonline.gov.in/
✅ अधिकृत वेबसाईट
www.indiapost.gov.in
📑 PDF जाहिरात (Short Notification)
https://shorturl.at/BU257

Maharashtra Postal Circle Bharti 2023 @www.maharashtrapost.gov.in 2023

Maharashtra Postal Circle Bharti 2023 : Good news for job seekers!! There are a total of 38,926 posts will be recruit soon the Maharashtra Postal Department. The name of the posts is Postman, Mail Guard, Multi Tasking Staff. Candidates should have 10th/ 12th Pass for Post Office Bharti 2022 Maharashtra. The official website for Maharashtra Post Vibhag is www.maharashtrapost.gov.in 2022. Further details are as follows:-

आपल्याला माहीतच आहे भारतीय पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अधीन आहे. यांनी प्रकाशित केलेल्या नवीन अपडेट नुसार या भरती अंतर्गत ३८,९२६ जागा भरण्यात येणार आहेत. ज्यात महाराष्ट्रात डाक सेवक पदासाठी ३८,९२६  जागा आहेत. या जागा पूर्ण भारतात भरल्या जाणार आहेत. या पैके ३,००० पेक्षा जास्त जागा फक्त महाराष्ट्रात आहेत. हि भरती म्हणजे 10 वी / 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधीच राहील. तेव्हा या संदर्भातील पुढील अपडेट्स आणि महत्वाच्या तारखा लवकरच महाभरती वर प्रकाशित होईलच, भेट देत रहा. 

About Us​

For more than 150 years, the Department of Posts (DoP) has been the backbone of the country’s communication and has played a crucial role in the country’s social and economic development. It touches the lives of Indian citizens in many ways: delivering mail, accepting deposits under Small Savings Schemes, providing life insurance coverage under Postal Life Insurance (PLI) and Rural Postal Life Insurance (RPLI) and providing retail services like bill collection, sale of forms, etc. The DoP also acts as an agent for the Government of India in discharging other services for citizens such as Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGS) wage disbursement and old age pension payments. With more than 1,55,000 post offices, the DoP has the most widely distributed postal network in the world.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

164 Comments
 1. Sakshi nagapure says

  Government jobs ….At post belor dist yavatmal

 2. Prachi says

  Hamara number to lagta hi nai
  % wise lete ho to ye bhi dekha Kari ki wo student pass out lab ka hai
  New student hi select hotel hai

 3. Amir Mujawar says

  माजी सैनिकांना आरक्षण का नाही १?

 4. MahaBharti says

  Result is out check now

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड