अर्जासाठी दुसरी लिंक जारी ! डाक विभागात 40,889 पदांसाठी 10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी..असा भरा फॉर्म !!! – Indian Postal Department Bharti 2023

Indian Postal Department Bharti 2023

Indian Postal Department Bharti 2023

Indian Postal Department Bharti 2023: Indian Postal Department has published recruitment notice within All over India for the posts of “Branch Post Master, Assistant Branch Post Master/ Dak Sevak”. There are total of 40889 vacant posts to be filled. These Seats are going to filled in 34 cities across the country. Last date to apply is 16th of February 2023. Interested and eligible candidates can apply through online mode. More details are as follows:-

भारतीय टपाल विभाग अंतर्गत “शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक” पदांच्या एकूण 40889 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया माहिती येथे बघा …!!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



Maharashtra Postal Circle Bharti 2023 – 2508 पदांची १० वी उत्तीर्णांची बिना परीक्षा भरती !
  • पदाचे नावशाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक
  • पदसंख्या – 40889 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

post office recruitment 2023 apply online last date is 16 th Feb 2023. After last date No Post Office GDS Application form will be accepted by the respective department. post office registration online application is already started. Candidates are advised not to wait for Last date. Just apply on www India post gov in login.

Indian Postal Department Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक  40889 पदे

Educational Qualification For Indian Postal Department Recruitment Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा पोस्ट मास्टर i) 10th pass

ii) Knowledge of Computer

iii) Knowledge of Cycling

iv) Adequate of Livelihood

सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक i) 10th pass

ii) Knowledge of Computer

iii) Knowledge of Cycling

iv) Adequate of Livelihood

Salary Details For Indian Postal Department 

पदाचे नाव वेतनश्रेणी
शाखा पोस्ट मास्टर Rs. 12,000/- to 29,380/-
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक Rs. 10,000/- to 24,470/-

Indian Postal Department Recruitment Important Documents 

  • Original Marks/ Board Sheet
  • Original Community / Caste Certificate
  • Original PWD Certificate
  • Original Transgender Certificate
  • Original Date of Birth Proof.

How To Apply For India Postal Department Vacancy Details

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023  आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Gramin Dak Sevak Bharti 2023

(i) अर्जदारांना प्रणाली-व्युत्पन्न गुणवत्ता यादीच्या आधारे भरतीसाठी निवडले जाईल.
(ii) मान्यताप्राप्त बोर्डांच्या 10वी इयत्तेच्या माध्यमिक शालेय परिक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर/ ग्रेड/गुणांचे गुणांमध्ये रूपांतर (खालील उप परिच्छेद- iii ते ix मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे) च्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
(iii) ज्या अर्जदारांसाठी त्यांच्या माध्यमिक शाळेच्या दहावीच्या गुणपत्रिकेच्या परीक्षेत गुण किंवा गुण आणि ग्रेड/पॉइंट्स दोन्ही आहेत, फक्त त्यांचे एकूण गुण सर्व अनिवार्य आणि ऐच्छिक/वैकल्पिक विषयांमध्ये (इतर) मिळालेले गुण विचारात घेऊन तयार केले जातील. अतिरिक्त विषयांपेक्षा, असल्यास). हे सुनिश्चित करेल की जास्त गुण मिळविणारा अर्जदार निवडला जाईल.

(iv) For applicants  having  only grades  subject-wise,  marks  will  be arrived for each subject (compulsory and elective subjects but not extra

u     Grade Grade Point Multiplication factor
b        A1 10 9.5
J          A2

e

9 9.5
c         B1 8 9.5
s    B2 7 9.5
>          C1 6 9.5
C2 5 9.5
b          D 4 9.5

Indian Postal Department Vacancy 2023 

Indian Postal Department Vacancy 2023 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.indiapost.gov.in Bharti 2023 – Apply Online Link

📑 PDF जाहिरात
shorturl.at/uBEJQ
👉 ऑनलाईन अर्ज करा – Link 1 shorturl.at/gpBJ3
👉 ऑनलाईन अर्ज करा – Link 2 https://t.co/Ij2xrjGf2j
✅ अधिकृत वेबसाईट
www.indiapost.gov.in





 

Post Office Vacancy 2023- Educational Qualification

शैक्षिक पात्रता

कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासा.

  • पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.
  • मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
  • एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

India Post Postmen Vacancy 2023

इंडिया पोस्टने देशभरातील 23 झोनसाठी इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2023 द्वारे 59,099 पोस्टमनच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आणि झोन-निहाय रिक्त पदांचे वितरण खालीदिलेले आहे. तसेच या पैकी महाराष्ट्रात ९८८४ पोस्टमनच्या पदांची भरती होणे अपेक्षित आहे.

India Post Office Postmen Vacancy 2023

Circle Postmen Vacancy
Andhra Pradesh 2289
Assam 934
Bihar 1851
Chattisgarh 613
Delhi 2903
Gujarat 4524
Harayana 1043
Himachal Pradesh 423
Jammu & Kashmir 395
Jharkhand 889
Karnataka 3887
Kerala 2930
Madhya Pradesh 2062
Maharashtra 9884
North East 581
Odisha 1532
Punjab 1824
Rajasthan 2135
Tamil Nadu 6130
Telangana 1553
Uttar Pradesh 4992
Uttarakhand 674
West Bengal 5231
Total 59,099 Vacancies 

India Post Office Mail Guard Vacancy 2023

पोस्टने देशभरातील 23 झोनसाठी इंडिया पोस्ट भर्ती 2023 अंतर्गत 1445 मेल गार्डच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आणि झोन-निहाय रिक्त पदांचे पूर्ण माहिती खाली दिलेली आहे. या पैकी महाराष्ट्रात १४७ जागा असल्याचे समजते.

India Post Office Mail Guard Vacancy 2023

Circle Mail Guard Vacancy
Andhra Pradesh 108
Assam 73
Bihar 95
Chattisgarh 16
Delhi 20
Gujarat 74
Harayana 24
Himachal Pradesh 07
Jammu & Kashmir NA
Jharkhand 14
Karnataka 90
Kerala 74
Madhya Pradesh 52
Maharashtra 147
North East NA
Odisha 70
Punjab 29
Rajasthan 63
Tamil Nadu 128
Telangana 82
Uttar Pradesh 116
Uttarakhand 08
West Bengal 155
Total 1445 Vacancies 

Post Office MTS Vacancy 2023

तसेच मित्रांनो, पोस्ट विभागाने  देशभरातील २३ झोनसाठी ३७५३९ मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे आणि झोननिहाय रिक्त पदांचे वितरणखालील टेबल मध्ये आपण बघू शकता, या पैकी महाराष्ट्रात तब्बल ५४७८ पदे भरण्यात येण्याचे समजते.

India Post Office MTS Vacancy 2023

Circle MTS Vacancy
Andhra Pradesh 1166
Assam 747
Bihar 1956
Chattisgarh 346
Delhi 2667
Gujarat 2530
Harayana 818
Himachal Pradesh 383
Jammu & Kashmir 401
Jharkhand 600
Karnataka 1754
Kerala 1424
Madhya Pradesh 1268
Maharashtra 5478
North East 358
Odisha 881
Punjab 1178
Rajasthan 1336
Tamil Nadu 3361
Telangana 878
Uttar Pradesh 3911
Uttarakhand 399
West Bengal 3744
Total 37,539

 





महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड