Mahavitaran Solapur Bharti 2023 | महावितरण सोलापूर अंतर्गत “या” पदांच्या विविध रिक्त जागा – ऑनलाईन नोंदणी करा!!

Mahavitaran Solapur Bharti 2023

Mahavitaran Solapur Bharti 2023

Mahavitaran Solapur Bharti 2023: MSEDCL Solapur (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Solapur) has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice ( Electrician)”. There are a total of 30 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date.More details are as follows:-

if you are eligible for Mahavitaran Solapur Recruitment then apply online through the online application form link given below. The students are requested to submit the application forms till 30th April 2023. You will get brief information like educational qualifications, selection process, eligibility criteria, and important dates in the below article. So read this article till the end to get all the information regarding this recruitment. For More updates keep visiting MahaBharti.in.

 


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत “इलेक्ट्रिशियन” पदाच्या 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन)
 • पदसंख्या – 30 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणसोलापूर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Mahavitaran Solapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या  
इलेक्ट्रिशियन 30 पदे

Educational Qualification For Mahavitaran Solapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
इलेक्ट्रिशियन 10th pass

Salary Details For MahaDiscom Solapur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी 
इलेक्ट्रिशियन Rs. 7,700 – 8,050/- per month

How To Apply For MahaDiscom Solapur Recruitment 2023

 • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
 • सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे.
 • चुकीचे व अपूर्ण माहिती भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Mahavitaran Solapur Bharti 2023 Details

Department Name
Maharashtra State Electricity Distribution Company Limited
Recruitment Name
Mahavitaran Solapur Recruitment 2023
Name of Posts Apprentice
Total Vacancies 50
Application Mode Online
Official Website www.mahadiscom.in

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaDiscom Solapur Jobs 2023  

👉 जाहिरात/ अर्ज लिंक (इलेक्ट्रिशियन)
https://shorturl.at/noyYZ
✅ अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in

Mahavitaran Solapur Bharti 2023

Mahavitaran Solapur Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Limited Solapur has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice”. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the 30th of April 2023. The Application process for MahaDiscom Solapur Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री या शाखेतून दोन वर्ष कालावधीचा आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार सन २०२३-२०२४ (एक वर्ष) या कालावधीकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.,मंडल कार्यालय सोलापुर अंतर्गत एक वर्षाच्या कालावधीकरीता शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून त्याकरीता संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज दि. ३०.०४.२०२३ पर्यंत अर्ज सादर करण्यात यावा. दि.३०.०४.२०२३ नंतर सादर केलेल्या अर्जांची शिकाऊ उमेदवार निवडीकरीता विचारात घेतले जाणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणसोलापूर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Educational Qualification For Mahavitaran Solapur Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार 10th + ITI in relevant field

How To Apply For Mahavitaran Solapur Recruitment 2023 | MahaDiscom Solapur Bharti 2023

 • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे.
 • Online Apprenticeship Registration केल्यानंतर सोलापुर मंडलांतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयांना Online Apprenticeship Application करावेत.
 • Online Application करताना Candidate Type मध्ये ITI Passed असे select करण्यात यावे, ITI Passed व्यतिरिक्त इतर Select केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • Online Application करताना वीजतंत्री/तारतंत्री उत्तीर्ण गुणपत्रिका, एस.एस.सी उत्तीर्ण प्रमाणपत्र, एस.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रिका,शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (अ.जा.(SC), अ.ज. (ST) व इ.मा.व. (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांकरीता) या सर्व कागदपत्रे Upload करावेत.
 • चुकीचे व अपूर्ण माहिती भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • जानेवरी-२०२० मार्च २०२३ या कालावधीमध्ये वीजतंत्री/ तारतंत्री या शाखेतून आय. टी. आय. उत्तीर्ण झालेले शिकाऊ उमेदवारांचे Online Application स्विकारले जातील.
 • शिकाऊ उमेदवारांना Online Application करण्याचे अंतिम मुदत ३०.०४.२०२३ पर्यंत राहील, Online Application व वरील सर्व कागद पत्रांच्या छायांकित प्रतीसह लेखी स्वरुपात अर्ज स्वीकारले जातील.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaDiscom Recruitment 2023 

📑 PDF जाहिरात
shorturl.at/erDGL
👉 ऑनलाईन अर्ज करा
http://bit.ly/3KxOHtB
✅ अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. MahaBharti says

  Mahavitaran Solapur Bharti 2023 Details
  Maharashtra State Electricity Distribution Company Limited
  Mahavitaran Solapur Recruitment 2023
  Total Vacancies 50

 2. रोहन राष्ट्रपाल दंदे says

  सर,मी एमसीव्हिसी एच.एस.सी.ईलेक्टीशन.अभ्यासक्रम पुर्ण केला आहे मला ही आवेदन करता येईल का.माहीती मिळावी, धन्यवाद.महावितन मध्ये.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड