Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खुशखबर!! महावितरण सांगली विभागात तब्बल 100 रिक्त पदांची भरती!! Mahavitaran Sangli Bharti 2022

Mahavitaran Sangli Bharti 2022

Mahavitaran Sangli Bharti 2022

Mahavitaran Sangli Bharti 2022: Mahavitaran Sangli (Maharashtra State Electricity Distribution Company (MahaDiscom) has been declared a new recruitment notification for 8th & 10th Pass candidates. Eligible candidates apply through the given link. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MahaDiscom) सांगली विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, लाईनमन) पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण सांगली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, लाईनमन)
  • पदसंख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Educational Qualification For Mahadiscom Sangli Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन) 10th Pass (Science and Mathematics)
शिकाऊ उमेदवार (लाईनमन) 8th Pass

 

How To Apply For Mahavitaran Sangli Recruitment 2022

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahadiscom Sangli Recruitment 2022

???? जाहिरात & अर्ज लिंक (इलेक्ट्रिशियन)
https://bit.ly/3Rn0jU2
???? जाहिरात & अर्ज लिंक (लाईनमन)
https://bit.ly/3exf2NR
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadiscom.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड