महावितरण मालेगाव मध्ये १२५ पदांकरिता मुलाखत
Mahavitaran Malegaon Bharti 2020
Mahavitaran Malegaon Recruitment 2020 – संपूर्ण माहिती
Mahavitaran Malegaon Recruitment 2020 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Malegaon Nashik is going to conduct walk-in interview for the 125 vacancies available to be filled. Application are invites for the Apprentice Electrician and Lineman Posts. Eligible candidates may present at mention address for document verification. document verification is on 18th March 2020. Further details are given below.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mahavitaran Malegaon Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मालेगाव नाशिक येथे शिकाऊ उमेदवार लाइनमन, इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण १२५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करिता हजर राहावे. कागदपत्र पडताळणीची तारीख १८ मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार लाइनमन, इलेक्ट्रिशियन
- पद संख्या – १२५ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – १८ ते २१ वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
- कागदपत्र जमा करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता , म. रा. वि. वि. कं, मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय १३२ के व्ही सोयगाव उपकेंद्र मालेगाव ता. मालेगाव जी. नाशिक – ४२३२०३
- कागदपत्र पडताळणीची तारीख – १८ मार्च २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
रिक्त पदांचा तपशील – Mahavitaran Malegaon Vacancies 2020 |
||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | शिकाऊ उमेदवार लाइनमन | ६८ |
२ | इलेक्ट्रिशियन | ५७ |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Mahavitaran Malegaon Jobs 2020
|
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2vUQGYq |
|
नोंदणी : www.apprenticeship.gov.in |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.