महावितरण कोल्हापूर विभागात विविध पदांची नवीन भरती सुरु, त्वरा करा!! | Mahavitaran Kolhapur Bharti 2023

Mahavitaran Kolhapur Bharti 2023

Mahavitaran Kolhapur Bharti 2023

Mahavitaran Kolhapur Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran Kolhapur) has issued the notification for the recruitment of “Electrician” Posts. There are total 12 vacancies available for this posts. The Candidates who are eligible for this posts they only apply in MSEDCL Kolhapur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates.. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कोल्हापूर) अंतर्गत “इलेक्ट्रिशियन” पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीकरिता निकारी ठिकाण कोल्हापूर आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 • पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन
 • पदसंख्या – 12 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण कोल्हापूर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट – kolhapur.gov.in

Mahavitaran Kolhapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
इलेक्ट्रिशियन 12 पदे

Educational Qualification For Mahavitaran Kolhapur Recruitment Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियन 10th pass

Salary Details For Mahavitaran Kolhapur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
इलेक्ट्रिशियन Rs. 6,000/- to 10,000/-

How To Apply For Mahavitaran Kolhapur Recruitment 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For kolhapur.gov.in Bharti 2023

👉 जाहिरात shorturl.at/zZ045
👉 ऑनलाईन अर्ज करा  shorturl.at/zZ045
✅ अधिकृत वेबसाईट
kolhapur.gov.in

Previous update –

Mahavitaran Kolhapur Bharti 2022

Mahavitaran Kolhapur Bharti 2022: Maharashtra State Power Distribution Company Limited Kolhapur is invited online application for interested and eligible candidates to fill various vacant posts. Eligible candidates can through the given link before the last date. More details are as follows:-

Mahadiscom Kolhapur Bharti 20222

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड कोल्हापूर अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 178 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mahadiscom Kolhapur Recruitment 20222

 • पदाचे नाव – अप्रेंटिस
 • पदसंख्या – 178 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणकोल्हापूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

पदांचा तपशील आणि माहिती  

MahaVitaran (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) ने कोल्हापूर मंडळात Electrician (वीजतंत्री) व Lineman (तारतंत्री) संवर्गातील एकूण 178 पदांच्या भरतीसाठी (MahaVitaran Recruitment) प्रसिद्ध केलेल्या जाहिरीतील पदनिहाय रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Post Vacancy
Electrician (वीजतंत्री) 51
Lineman (तारतंत्री) 127
Total 178

Educational Qualification For Mahavitaran Kolhapur Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस – वीजतंत्री  10th Pass
अप्रेंटिस – तारतंत्री  8th Pass

Salary Details For MSEDCL Kolhapur Apprentice Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
अप्रेंटिस – वीजतंत्री  ₹7,000.00 – ₹8,000.00
अप्रेंटिस – तारतंत्री  ₹7,000.00 – ₹8,000.00

How To Apply For MSEDCL Kolhapur Apprentice Recruitment 2022

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 5 ऑक्टोबर 2022 दरम्यान करता येतील.
  अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahadiscom.in Kolhapur Recruitment 2022

📑 जाहिरात/ अर्ज लिंक (अप्रेंटिस – वीजतंत्री)
https://bit.ly/3y3c3mW
📑 जाहिरात/ अर्ज लिंक (अप्रेंटिस – तारतंत्री)
https://bit.ly/3ULsvlD
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadiscom.in

 

Mahavitaran Bharti 2022 Application Process: महावितरण भरती 2022 ऑनलाईन अर्ज करताना खाली गोष्टी भराव्यात.

 1. महावितरण भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना SSC उत्तीर्ण गुणपत्रिका व ITI उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधारकार्डवर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करुनच माहिती भरावी.
 2. तसेच मित्रांनो, एस. एस. सी. गुणपत्र / प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्र / प्रमाणपत्र (चार ही सेमिस्टरची) साक्षांकित प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
 3. शिकाऊ उमेदवाराची सही, पालकाची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस.एस.सी.मार्क, आयटीआय मार्क, ही माहिती अचूक भरण्यात यावी. सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. MahaBharti says

  Mahavitaran Kolhapur Bharti 2023 New PDF Advertisement Published

 2. RoshniLaxman barde says

  Thanks sir

 3. Pratiksha dyaram bhujade says

  Thanks sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड