Mahavitaran Jalgaon Bharti 2025 | महावितरण जळगाव अंतर्गत 97 रिक्त पदांची नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा!!
Mahavitaran Jalgaon Online Bharti 2025
Mahavitaran Jalgaon Bharti 2025 Details
Mahavitaran Jalgaon Bharti 2025 : The recruitment notification has been declared from Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDiscom), Jalgaon. There are a total of 97 vacancies available to fill the posts. Application is invited for the “Graduate Degree Aprentice Engineer (Electrical), Diploama Aprentice Engineer (Electrical). “ posts. The employment place for this recruitment is Jalgaon. Interested and eligible candidates can send the application to the given address before the last date. The last date for submission of the application is the 03rd April 2025. For more details about Mahadiscom Jalgaon Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव येथे “पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)” पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (प्रत्यक्ष) पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
- पद संख्या – 97 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 30 ते 35 वर्षे
- नोकरी ठिकाण – जळगांव/ धुळे/ नंदुरबार
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन (प्रत्यक्ष)
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य अभियंता म.रा.वि.वि. के. मर्या. विद्युत भवन, जूनी औद्योगीक वसाहत, अजिंठारोड, जळगाव या कार्यालयात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ एप्रिल २०२५
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Mahavitaran Jalgaon Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 68 पदे |
| डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 29 पदे |
Educational Qualification For Mahavitaran Jalgaon Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | बी. ई. (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग / टेक्नोलॉजी). मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून अभियांत्रीकी पदवी पास | संसदेच्या अधिनियमाप्रमाणे अधिकृत केलेल्या संस्थेकडून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावेत. |
| डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजिनियरींग. |
How To Apply For Maharashtra State Electricity Distribution Company Limited Jalgaon Bharti 2025
- या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- त्या नंतर आलेले फ़ॉर्म स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी उमेदवारांची निवड ही, पदवी व पदविका यांच्या गुणांच्या मेरीट प्रमाणे करण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांची यादी जळगांव परिमंडळ कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕महाराष्ट्र पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना संधी - BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 594 रिक्त जगांकरिता भरती !!
✅मेगा भरती - बँक ऑफ इंडिया अंतर्गत 914 पदाकरिता भरती; अर्ज ऑनलाईन पद्धतीने करा !!
✅ अर्ज सुरु - लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 375 पदांकरिता करा ऑनलाईन अर्ज !!
✅रेल्वे मंत्रालय अंतर्गत तब्बल २२००० रिक्त पदांची मोठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For Mahadiscom Jalgaon Arj 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/mm6gR |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/VKeUr |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.mahadiscom.in |
Table of Contents




















Comments are closed.