Mahavitaran Baramati Recruitment 2026 Details
Mahavitaran Baramati Bharti 2026: The recruitment notification has been declared from Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the post is Apprentice (Wireman/ Electrician). There are a total of 99 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Baramati. Applicants need to apply online/ offline mode for Mahavitaran Baramati Recruitment 2026. Interested and eligible candidates can submit their applications to the given link/ given address before the last date. The last date for submission of the applications is the 02nd of April 2026. For more details about Mahavitaran Baramati Application 2026, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महावितरण बारामती भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महावितरण बारामती भरती 2026
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
- पद संख्या – 99 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10+2 or equivalent, ITI in Related Trade (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – बारामती, जि. पुणे
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –०२ एप्रिल २०२६
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Mahavitaran Baramati Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 49 पदे |
| शिकाऊ उमेदवार (तारतंत्री) | 50 पदे |
Educational Qualification For Mahavitaran Baramati Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई) यांचे १० + २ बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठयक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायातील दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण अथवा २ (दोन) वर्ष पदविका (वीजतंत्री / तारतंत्री) प्रमाणपत्र. |
How To Apply For MahaDiscom Baramati Bharti 2026
- खालील प्रमाणे कागदपत्रे अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती या कार्यालयात प्रत्यक्ष येवुन जमा करावे.
- चुकीचे अथवा अपुर्ण माहिती असलेले व रजिस्टर पोस्टाने आलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MahaDiscom Baramati Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/4D82V |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | http://bit.ly/2NMsLms |
| ✅ ऑनलाईन अर्ज करा | https://www.mahadiscom.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत 
















