Mahavitaran Apprentice Bharti 2025
Mahavitaran Apprentice Bharti 2025:Mahavitaran (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) has published the notification for the Post of “Graduate Degree Aprentice Engineer (Electrical), Diploama Aprentice Engineer (Electrical)”. There are a total of 97 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 3rd April 2025. For more details about Mahavitaran Apprentice Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) अंतर्गत “पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)” पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
- पदसंख्या – 97 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव, धुळे व नंदुरबार
- वयोमर्यादा – सर्व साधारण उमेदवारांसाठी ३० वर्ष मागासवर्गीयांसाठी ३५ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अभियंता म.रा.वि.वि. के. मर्या. विद्युत भवन, जूनी औद्योगीक वसाहत, अजिंठारोड, जळगाव या कार्यालयात.
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
Mahavitaran Apprentice Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 68 |
| डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 29 |
Educational Qualification For Mahavitaran Apprentice Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | बी. ई. (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग / टेक्नोलॉजी) १. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून अभियांत्रीकी पदवी पास. २. संसदेच्या अधिनियमाप्रमाणे अधिकृत केलेल्या संस्थेकडून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावेत अंतिम पदवी परीक्षेमध्ये किमान ६०% गुण (अ.जाती/अ. जमाती गटासाठी ५५% गुण |
| डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजिनियरींग १. राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ / राज्य परिषद यांस कडून विद्युत अभियांत्रिकी या शाखेची पदवीका परीक्षा उत्तीर्ण. २. मान्यता प्राप्त विद्यापिठातून विद्युत अभियांत्रिकी या शाखेची पदवीका उत्तीर्ण, अंतिम पदविका परीक्षेमध्ये किमान ६०% गुण (अ.जाती/अ.जमाती गटासाठी ५५% गुण) |
Salary Details For Mahavitaran Apprentice Job 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| पदवीधर अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | ९०००/- |
| डिप्लोमा अॅप्रेंटिस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | ८०००/- |
How To Apply For Mahavitaran Apprentice Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahadiscom.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/RTmTw |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mahadiscom.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















