Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरण अपरेंटिस भरती २०१९

Mahavitaran Apprentice Bharti 2019

महावितरण औरंगाबाद येथे विद्युत अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार आणि पदविका विद्युत अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची तारीख २६ सप्टेंबर २०१९२७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विद्युत अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार आणि पदविका विद्युत अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (विद्युत/ इलेक्ट्रिकल) पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय
    • सर्व साधारण उमेदवारांसाठी ३० वर्षे
    • मागासवर्गीयांसाठी ३५ वर्षे
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुलखाय अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., परिमंडल कार्यालय, डॉ. आंबेडकर मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद – ४३१००१
  • अर्ज करण्याची तारीख -२६ सप्टेंबर २०१९ व २७ सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड