Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Mahavitaran Ahmednagar Bharti 2023| 10 वी उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची संधी – 320 रिक्त पदांची नवीन भरती

Mahavitaran Ahmednagar Bharti 2023

Mahavitaran Ahmednagar Recruitment 2023

Mahavitaran Ahmednagar Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company, Ahmednagar has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. There are a total Of 320 vacancies available to fill the posts. interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:–

In all the departments under Ahmednagar Mandal, trainee candidates are to be recruited for the period 2022-23.

Maharashtra State Electricity Distribution Company, Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Lineman, Computer Operator Posts to various vacancies. There are a total of 320 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Ahmednagar. Applicants need to apply online for Mahavitaran Ahmednagar Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the applications is the 17th of May 2023. For more details about Mahavitaran Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे लाईनमन, संगणक परिचालक पदाच्या एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  या भरती करीता नोकरी ठिकाण अहमदनगर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – लाईनमन, संगणक परिचालक
  • पद संख्या – 320 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th + ITI (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर 414001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Mahavitaran Ahmednagar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लाईनमन 291 पदे
संगणक ऑपरेटर 29 पदे

Educational Qualification For Mahavitaran Ahmednagar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लाईनमन १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण 
संगणक ऑपरेटर कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक

How To Apply For MahaDiscom Ahmednagar Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन  www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
  2. नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  3.  मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दि.१६.०५.२०२३ ते १७.०५.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते १६.०० या वेळेत आणावीत. अपूर्ण कागदपत्रे / माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For Mahavitaran Ahmednagar Jobs 2023

  1. शाळा सोडलेचा दाखला
  2. १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
  3. आय.टी.आय. सर्व सत्रांचे गुणपत्रके
  4. जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
  5. आधारकार्ड
  6. अपेंटीस रजिस्ट्रेशन प्रत

रिक्त पदांचा तपशील – Mahadiscom Ahmednagar Vacancy 2023

Mahavitaran Ahmednagar Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaDiscom Ahmednagar Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/forsH
???? नोंदणी करा
https://bit.ly/3mzO5u6

 

Mahadiscom Ahmednagar Bharti 2023 Details

???? Name of Department Maharashtra State Electricity Distribution Company, Ahmednagar
???? Recruitment Details Mahavitaran Recruitment 2023
???? Name of Posts Lineman, Computer Operator
???? No of Posts 320 Vacancies
???? Job Location Ahmednagar
✍???? Application Mode Online
✅ Official WebSite www.mahadiscom.in

Educational Qualification For Mahadiscom Ahmednagar Recruitment 2023

Lineman 10th Pass/ ITI (Refer PDF)
Computer Operator 10th Pass/ ITI (Refer PDF)

Mahavitaran Ahmednagar Recruitment Vacancy Details

Lineman 291 Vacancies
Computer Operator 29 Vacancies

All Important Dates | www.mahadiscom.in Recruitment 2023

⏰ Last Date  17th May 2023

Mahavitaran Ahmednagar Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
Application Link APPLY HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड