महापारेषण जालना अंतर्गत “या” पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; १०वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! | Mahatransco Jalna Bharti 2023
Mahatransco Jalna Bharti 2023
Mahapareshan Jalna Bharti 2023
Mahatransco Jalna Bharti 2023: Mahapareshan Jalna is invited online application for the 29 vacancies to fill with the “Apprentice (Electrician)” posts. Interested applicants need to apply online mode before the last date. More details are as follows:-
Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Jalna has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. The online applications are invited for the “Apprentice (Electrician)” posts under Mahapareshan Jalna Recruitment 2023. There are a total of 29 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Jalna. Applicants need to apply online mode for MahaTransco Jalna Bharti 2023 before the last date. The last date for submission of applications is the 26th of October 2023. For more details about MahaTransco Jalna Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जालना अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन)” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जालना जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन)
- पदसंख्या – 29 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जालना
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
- ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
Mahapareshan Jalna Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन) | 29 पदे |
Educational Qualification For Mahapareshan Jalna Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन) | १०वी उत्तीर्ण |
How To Apply For Mahapareshan Jalna Application 2023
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.mahatransco.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://t.co/auANBrKVGO |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://t.co/5AWXJhWiGZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.mahatransco.in |
MahaPareshan Jalna Apprentice Bharti Result
Mahatransco Jalna Bharti 2022: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) has been declared a Temporary 3rd Selected List of Apprentice Recruitment. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड शिकाऊ उमेदवार कायदा 1961, अंतर्गत सत्र 2022-23 करिता अउदा संवसू विभाग, जालना येथे तिसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/oL8M8Zd
Mahatransco Jalna Recruitment 2022 Details
Mahatransco Jalna Bharti 2022: Maharashtra State Power Transmission Company Limited, Jalna has published the recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
The recruitment notification has been declared from the Mahapareshan Auda Samvasu Vibhag, Jalna for interested and eligible candidates. The online applications are invited for the Apprentice (Electrician) posts to fill with the various vacancies. There are a total of 29 vacancies available to fill with the various posts. The job location for this recruitment is Jalna. Applicants need to apply online mode for Mahatransco Jalna Recruitment 2022. Eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the applications is the 31st of January 2022. For more details about Mahapareshan Jalna Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.
जालना येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जालना महापारेषणतर्फे अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महापारेषण अऊदा संवसु विभाग, जालना अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जालना (महापारेषण) यांच्या प्रशासकीय विभागात प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) (Trainee, Electrocution)पदांच्या एकूण २९ जागा भरण्यात येणार आहेत. वीजतंत्री पदाचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत [email protected] येथे अर्ज पाठवायचा आहे. दहावी आणि आयटीआय उत्तीर्णच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. एखाद्या प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणवत्तेनुसार प्रवर्गाचा विचार न करता ते पद भरले जाईल.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
- पद संख्या – 29 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – जालना
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची प्रत पाठवण्याचा ई -मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कोणताही उमेदवार शिकाऊ उमेदवारीस पात्र ठरणार नाही. ३१ जानेवारी रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना यातून ५ वर्षांची सवलत देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ३१ जानेवारीपर्यंत ११.५९ पर्यंत पाठवायचे आहेत. पदभरतीच्या नोटिफिकेशनसोबत अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Mahapareshan Jalna Bharti 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Mahatransco Jalna Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3Aai2GA |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3mzO5u6 |
Mahapareshan Jalna Bharti 2022 Details |
|
? Name of Department | Maharashtra State Power Transmission Company Limited, Jalna |
? Recruitment Details | Mahapareshan Jalna Recruitment 2022 |
? Name of Posts | Apprentice (Electrician) |
? No of Posts | 29 Vacancies |
? Job Location | Jalna |
✍? Application Mode | Online |
✉️ Address | [email protected] |
✅ Official WebSite | www.mahatransco.in |
Educational Qualification For Mahapareshan Jalna Recruitment 2022 |
|
Apprentice (Electrician) | 10th Pass (Refer PDF) |
Age Criteria For Mahatransco Jalna Jobs 2022 |
|
Age Limit | 18 to 38 Years |
Mahatransco Jalna Recruitment Vacancy Details |
|
Apprentice (Electrician) | 29 Vacancies |
All Important Dates | www.mahatransco.in Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 31st of January 2022 |
Mahatransco Jalna Bharti Important Links |
|
? Full Advertisement | READ PDF |
✅Application Link | APPLY HERE |
Table of Contents
Apper students can filled this form?