Mahatransco Jalna Bharti 2022 | महापारेषण अंतर्गत ‘या’ रिक्त पदांसाठी भरती सुरू – 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी

Mahatransco Jalna Bharti 2022

Mahatransco Jalna Recruitment 2022 Details

Mahatransco Jalna Bharti 2022: Maharashtra State Power Transmission Company Limited, Jalna has published the recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the Mahapareshan Auda Samvasu Vibhag, Jalna for interested and eligible candidates. The online applications are invited for the Apprentice (Electrician) posts to fill with the various vacancies. There are a total of 29 vacancies available to fill with the various posts. The job location for this recruitment is Jalna. Applicants need to apply online mode for  Mahatransco Jalna Recruitment 2022. Eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the applications is the 31st of January 2022. For more details about Mahapareshan Jalna Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

जालना येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जालना महापारेषणतर्फे अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महापारेषण अऊदा संवसु विभाग, जालना अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जालना (महापारेषण) यांच्या प्रशासकीय विभागात प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) (Trainee, Electrocution)पदांच्या एकूण २९ जागा भरण्यात येणार आहेत. वीजतंत्री पदाचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत [email protected] येथे अर्ज पाठवायचा आहे. दहावी आणि आयटीआय उत्तीर्णच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. एखाद्या प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणवत्तेनुसार प्रवर्गाचा विचार न करता ते पद भरले जाईल.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 29 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणजालना
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची प्रत पाठवण्याचा ई -मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कोणताही उमेदवार शिकाऊ उमेदवारीस पात्र ठरणार नाही. ३१ जानेवारी रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना यातून ५ वर्षांची सवलत देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ३१ जानेवारीपर्यंत ११.५९ पर्यंत पाठवायचे आहेत. पदभरतीच्या नोटिफिकेशनसोबत अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Mahapareshan Jalna Bharti 2022

Mahatransco Jalna Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahatransco Jalna Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3Aai2GA
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mzO5u6

 

Mahapareshan Jalna Bharti 2022 Details

? Name of Department Maharashtra State Power Transmission Company Limited, Jalna 
? Recruitment Details Mahapareshan Jalna Recruitment 2022
? Name of Posts Apprentice (Electrician)
? No of Posts 29 Vacancies
? Job Location Jalna
✍? Application Mode Online
✉️ Address  [email protected]
✅ Official WebSite www.mahatransco.in

Educational Qualification For Mahapareshan Jalna Recruitment 2022

Apprentice (Electrician)  10th Pass (Refer PDF)

Age Criteria For Mahatransco Jalna Jobs 2022

Age Limit  18 to 38 Years

Mahatransco Jalna Recruitment Vacancy Details

Apprentice (Electrician)  29 Vacancies

All Important Dates | www.mahatransco.in Recruitment 2022

⏰ Last Date  31st of January 2022

Mahatransco Jalna Bharti Important Links

Full Advertisement READ PDF
Application Link APPLY HERE

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Samiksha Dhawle says

    Apper students can filled this form?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड