JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महापारेषण औरंगाबाद अंतर्गत १०वी पास उमेवारांना नोकरीची संधी; 08 पदांवर भरती !!। Mahatransco Chha. Sambhajinagar Bharti 2026

Mahatransco Chha. Sambhajinagar Bharti 2026

Mahatransco Chha. Sambhajinagar Bharti 2026: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) Chha. Sambhajinagar has published the recruitment notification for the interested and eligible candidates. The name of the recruitment is “Apprentice (Electrician)”. There are total of 08 Vacancies available to fill posts. Eligible candidates can submit their applications through the link below before the last date.The last date for online application submission is 01st March 2026. Take a screenshot of the online application form, attach the relevant documents and send it to the given address before 6th March 2026. The official website of Mahatransco Chha. Sambhajinagar is www.mahatransco.in. For more details about Mahatransco Aurangabad Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद अंतर्गत “वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाट्रान्सको छ. संभाजीनगर भरती 2026 करीता  अर्ज ऑनलाईन/  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख ०१ मार्च २०२६ आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या अर्जाचा स्क्रिन शॉट काढून त्याच्याशी संबंधित कागदपत्रे पाठविण्याची अंतिम तारीख ०६ मार्च २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाट्रान्सको छ. संभाजीनगर भरती 2026

  • पदाचे नाव – वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –औरंगाबाद
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन
  • आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक – ७६५ के. व्ही. ग्रहण केंद्र विभाग एकतुनी, कोड: E03172700022.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ७६५ के. व्ही. ग्रहण केंद्र विभाग एकतुनी गट क्र. २६४, रोहिला गड फाटा, ता. पैठण, जि, छत्रपती संभाजीनगर.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ मार्च २०२६
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ मार्च २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

Mahapareshan Chha. Sambhajinagar Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)08 पदे

Educational Qualification For Mahapareshan Chha. Sambhajinagar Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)इलेक्ट्रिशियन ट्रेड/एनसीव्हीटीमध्ये 10वी पास आणि आयटीआय

How To Apply For Mahatransco Chha. Sambhajinagar Application 2026

  • या भरती साठी ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. 01/03/2026 चे रात्री २३.५९ वाजेपर्यंत राहील.
  • ऑनलाईन नोंदणी केलेल्या अर्जाचा स्क्रिन शॉट काढून त्याच्याशी संबंधित कागदपत्रे जोडून व जाहिरातीत नमूद पत्त्यावर सोबत दिलेल्या फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरून खालील नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोष्टाने दिनांक 06/03/2026 पर्यंत मिळणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For www.mahatransco.in Chha. Sambhajinagar Bharti 2026

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/RuIU5
👉ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/jvKMV
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mahatransco.in/

 

Table of Contents

1 thought on “महापारेषण औरंगाबाद अंतर्गत १०वी पास उमेवारांना नोकरीची संधी; 08 पदांवर भरती !!। Mahatransco Chha. Sambhajinagar Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड