Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महात्मा गांधी मिशन औरंगाबाद भरती 2021

Mahatma Gandhi Mission Aurangabad Bharti 2021

Mahatma Gandhi Mission Aurangabad Bharti 2021

Mahatma Gandhi Mission Aurangabad Bharti 2021 : Mahatma Gandhi Mission Aurangabad has declared the recruitment notification for the interested and eligible candidates. Applicants apply before the last date. Further details are as follows:-

महात्मा गांधी मिशन औरंगाबाद येथे सिक्युरिटी हेड, एचआर मॅनेजर, आयटी मॅनेजर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, अंतर्गत लेखा परीक्षक, वित्त अधिकारी, मुख्य लेखापाल, अग्निसुरक्षा अधिकारी पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसिक्युरिटी हेड, एचआर मॅनेजर, आयटी मॅनेजर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, अंतर्गत लेखा परीक्षक, वित्त अधिकारी, मुख्य लेखापाल, अग्निसुरक्षा अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद (Aurangabad)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – careers@mgmu.ac.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – mgmu.ac.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahatma Gandhi Mission Aurangabad Recruitment 2021

 PDF जाहिरात : https://bit.ly/3oPm4yv
अर्ज करा : https://bit.ly/3wykVxR


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Sharad mohite says

    Bsc microbiology student. साठी काही जॉब असल्यास कळवा…

  2. Sharad mohite says

    नमस्कार, मी शरद मोहिते . मी सध्या bsc microbiology student आहे, मी सरकारी नोकरी च्या शोधात आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड