राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) नोव्हेंबर 2021 निकाल कधी?

MahaTET 2022 Update

TET November 2021 Result 

MahaTET 2022 Update : The then Commissioner of Maharashtra State Examination Council Tukaram Supe was suspended after the TET examination scam came to light in the state. However, the test takers are worried as the results of this test have not been announced yet. They are asking the education department when this result will come. Further details are as follows:-

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२१ मध्ये करोना काळात पार पडल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे होता. भरती घोटाळ्यातील प्रकरणामुळे सुपे यांचे निलंब झाले. पण आता राज्यभरातील भावी शिक्षकांना आपल्या निकालाची प्रतिक्षा आहे. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शिक्षकांसमोर ऑनलाइन माध्यमातून भाषण केले. यामध्ये शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जाणार होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचे प्रश्न घेता आले नाही. तसेच शिक्षक भरती परीक्षेच्या निकालासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी एकही शब्द न काढल्याने टीईटीचा निकाल कधी हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supe was arrested. After his arrest, the results of about 8,000 teachers were found to be in disarray. State School Education Minister Prof. Varsha Gaikwad has immediately suspended Tukaram Supe and set up an inquiry committee.

असे असले तरी शिक्षक पात्र परीक्षा निकाल अद्याप न लागल्याने अभ्यास करुन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. शिक्षण विभागाने लवकरात लवकर निर्णय लावावा अशी मागणी शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांकडून केली जात आहे. परीक्षा निकालाची प्रतिक्षा आणखी किती काळ करायची? असा प्रश्न परीक्षा दिलेले प्रशिक्षार्थी करत आहेत. राज्य सरकारने घोट्याळ्याची व्याप्ती लक्षात घेता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर आळा घातला पाहिजे अशी मागणी प्रशिक्षर्णार्थी करत आहेत. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड या स्वतः शिक्षक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत यामुळे त्या याप्रकरणी लवकर न्याय देतील अशी अपेक्षा भावी शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.


MahaTET 2022 Update

MahaTET 2022 Update : Certificates from those who have been appointed as teachers since February 13, 2013 will now be verified. So far, only 5,000 people have submitted their certificates, though they are expected to do so by January 6. Many have not given certificates and will now be given 15 days notice. Further details are as follows:-

MahaTET 2022 Update – 13 फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविलेल्यांकडील प्रमापात्रांची आता पडताळणी होणार आहे. संबंधितांना सहा जानेवारी पर्यंत जमा करणे अपेक्षित असतानाही आतापर्यंत केवळ पाच हजार जणांनीच प्रमाणपत्र दिली आहेत. अनेकांनी प्रमाणपत्र दिली नसून त्यांना आता 15 दिवसांची नुदत दिली जाणार आहे. प्रमाणपत्र न देणाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचा संशय बळावला आहे.

MahaTET 2022 Update


MahaTET 2022 Update

MahaTET 2022 Update : The Department of Elementary Education has taken a big decision. According to this, teachers and other candidates who have been appointed after 13th February 2013 by 2 pm on January 6, are required to submit their original certificates to the concerned Headmaster, Group Education Officer.

Teachers Eligibility Test 

MahaTET 2022 Update – शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! 2013 पासूनच्या ‘TET’ची होणार पडताळणी. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाने (मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 6 जानेवारीला दुपारी दोन वाजेपर्यंत 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्‍त झालेल्या शिक्षकांना व इतर उमेदवारांना त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे. 

Shikshan Vibhag Bharti 2022

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे (Maharashtra State Examination Council, Pune) आयुक्‍त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षेतील गैरव्यहार प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांनी नियुक्‍ती, पदस्थापना मिळविली, असा शालेय शिक्षण विभागाला संशय आहे. त्यामुळेच 4 जानेवारी रोजी त्यासंबंधीचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षकपदी नियुक्‍त झालेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी व खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यासंबंधीचे सक्‍त आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत ते प्रमाणपत्र संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद अथवा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ते प्रमाणपत्र जमा करायचे आहे. प्रत्येकांनी त्यांच्याकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

टाळाटाळ केल्यास कारवाईची शक्‍यता 

The Department of School Education (Primary) will require those who have been appointed as teachers in private primary schools and Zilla Parishad schools (ZP Schools) to submit their original certificates to the concerned. The report regarding the teachers who will not give the certificate till 2 pm on Thursday (Thu. 6) will be submitted to the headmaster group education officer of the concerned school. The report will be sent to the school education department through the education officer, said Kiran Lohar, primary education officer.

आदेशातील ठळक बाबी…

 • 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेले व नियुक्‍ती दिलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार पडताळणी
 • संबंधितांनी ‘टीईटी’चे (शिक्षक पात्रता परीक्षा) मूळ प्रमाणपत्र तत्काळ शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश
 • सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी (खासगी प्राथमिक शाळा) त्यांच्या कार्यक्षेत्रातील नियुक्‍त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी
 • वैयक्‍तिक मान्यता, पदस्थापना दिलेल्या शिक्षकांचे टीईटी मूळ प्रमाणपत्र 6 जानेवारीनंतर कार्यालयात सादर करावे
 • 6 जानेवारी रोजी दुपारी दोनपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे; टाळाटाळ करणाऱ्यांचा अहवाल शिक्षण विभागाला होणार सादर

जिल्ह्यातील शाळांमध्ये 2,166 शिक्षकांची पदे रिक्त; जाणून घ्या | Shikshak Bharti 2022


Maha Tet 2021 Final Exam Dates

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने येत्या रविवारी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. परीक्षेची तायरी करण्यात आली असून 1443 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाची गट क आणि गट ड परीक्षा, देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक यामुळं परीक्षा वारंवार लांबणीवर टाकण्यात आली होती. तर, 21 नोव्हेंबरला नेट परीक्षा असल्यानं यावेळी देखील परीक्षा लांबणीवर पडणार का असा प्रश्न निर्माण झाल होता. मात्र, परीक्षा परिषदेनं टीईटी परीक्षा ठरलेल्या तारखेलाचं होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

परीक्षेसासाठी यंत्रणा सज्ज
महाटीईटी परीक्षा 21 नोव्हेंबरला दोन सत्रात घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्हीसाठी अर्ज करतात. तर, काही विद्यार्थी एकाच पेपरला अर्ज करतात. दोन्ही पेपरसाठी 1 लाख 38 हजार 47 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी 1443 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. तर, विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नेट परीक्षा असूनही टीईटी होणारचं
आता टीईटी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार हे स्पष्ट झालेलं आहे. यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, याच दिवशी युजीसीच्या नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत सहायक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात येणारी नेट म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा होणार आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) नेटचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. 20 ते 30 नोव्हेंबर व 1 ते 5 डिसेंबरदरम्यान ऑनलाईन विषयनिहाय ही परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यानं काही विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेची निवड करावी लागणार आहे.


MahaTET 2021 Update : After three changes in planning, the examination centers for the Teacher Eligibility Test (TET) on November 21 have finally been fixed. The State Education Council has also provided admission cards to the candidates. Separate tickets have been issued for the two papers, so the meeting numbers for both the papers will be different.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी लिंक ओपन होत नसल्याने प्रवेशपत्र डाउनलोड होत नव्हते. परंतु, आता हा तिढा सुटला आहे. तीन वेळेस नियोजन बदलल्यानंतर अखेरीस २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. राज्य शिक्षण परिषदेने परीक्षार्थींना प्रवेशपत्रेही उपलब्ध करून दिली आहेत. दोन पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्रे देण्यात आली असून, त्यामुळे दोन्ही पेपरसाठी बैठक क्रमांक वेगळे राहणार आहेत.

दोन प्रवेशपत्रे असल्याने परीक्षार्थींनी त्यानुसार योग्य नियोजन करीत दोन्ही प्रवेशपत्रे सोबत बाळगणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. दीड वर्षानंतर टीईटी होत असल्याने परिषदेच्या नियोजनानुसार मुदतीत परीक्षा घेतली जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, परीक्षेच्या घोषणेपासून सातत्याने नियोजनात बदल होत आहेत.

आता २१ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठीची प्रवेशपत्रेदेखील परीक्षार्थींच्या लॉगिनमध्ये देण्यात आले आहेत. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे निर्देश आहेत. कोणत्याही कारणास्तव प्रश्न रद्द करावा लागल्यास उर्वरित प्रश्नांच्या गुणांवर आधारित पात्रता निश्चित केली जाईल. परीक्षेच्या दिवशी केंद्रात प्रवेश केल्यावर परीक्षा संपेपर्यंत परीक्षार्थींना बाहेर जाता येणार नाही. प्रश्नपत्रिकेवर कोणतीही खूण केल्यास गैरप्रकार समजण्यात येईल. दोन्ही प्रवेशपत्रे सादर करताना निर्धारित शासकीय ओळखपत्र दाखवावे लागेल. परीक्षा केंद्राची प्रत्यक्ष खात्री परीक्षेपूर्वीच करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पेपर दोन उत्तीर्ण होणे अनिवार्य

For the appointment of upper primary teachers in the sixth to eighth group in the Teacher Eligibility Test, it is mandatory to pass Paper-2. This paper will be according to the degree subject obtained by the concerned candidate. For example, for Science-Mathematics, Social Science, Paper-2 of the same subject will be taken, while for other subjects, Paper-2 in any one of the subjects of Mathematics, Science and Social Science will have to be passed. Candidates are advised to register their application accordingly.

परीक्षेचे स्वरूप अन् गुण 

‘टीईटी’ परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित, परिसर अभ्यास या सर्व विषयांसाठी प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील. बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित प्रश्न सहा ते अकरा या वयोगटाशी संबंधित असतील. त्यामध्ये अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापनाचा समावेश असेल.


MAHA TET Exam 2021 Postponed

MahaTET 2021 Update : The schedule of Teacher Eligibility Test (TET-2021) conducted by Maharashtra State Examination Council has been changed once again. According to the earlier schedule, the examination will be held on October 30. Now, according to the revised schedule, it will be held on November 21. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी-२०२१) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. या आधीच्या वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल करण्यात आल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून असंतोष व्यक्त होत आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे आयोजन ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. परंतु या तारखेला देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आहे. ही बाब विचारात घेऊन ‘टिईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

The Examination Council had initially planned to conduct the ‘TET Examination 2021’ on October 10. However, due to the Central Public Service Commission’s examination on this date, the schedule of TET was changed. The exam was then announced on October 31. However, as the written test for the recruitment of various posts in the health department will be held on October 31, it has been announced that the schedule for the TET exam will be changed to October 30. Now that the Deglaur-Biloli assembly constituency by-election is on October 30, the TET exam schedule has been changed once again.

TET Exam Revised Timetable 

 • कार्यवाही : कालावधी
 • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक : २१ नोव्हेंबर (वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १)-
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-दोन : २१ नोव्हेंबर (वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ४.३०)

Maharashtra TET Admit Card 2021

MahaTET 2021 Update : Maharashtra State Examination Council has issued Admit Card for Maharashtra Teacher Eligibility Test. Maharashtra TET 2021 exam has been organized on 30th October 2021 in two sessions. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेचे आयोजन ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दोन सत्रात करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते आपले महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ साठी परिषदेचे पोर्टल mahatet.in वर अॅक्टिव करण्यात येणाऱ्या लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेचे आयोजन ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दोन सत्रात करण्यात आले आहे. प्रत्येक सत्र अडीच तास कालावधीचे आहे. महाराष्ट्र टीईटी परीक्षेत दोन पेपर असतील. पेपर १ चं आयोजन पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत होईल. पेपर २ चे दुपारी २ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत आयोजन केले जाईल.

How to Download TET Exam Admit Card 

 • उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या पोर्टल वर जावे.
 • नंतर होमपेजवरील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे.
 • आता नव्या पेज वर उमेदवारांनी विचारलेली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी भरून सबमिट करावे.
 • यानंतर उमेदवार आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहू शकतात.
 • अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घ्यावे आणि सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह करावी.
 • महाराष्ट्र टीईटी २०२१ अॅडमिट कार्ड सह उमेदवारांनी त्यांचे एक छायाचित्र आणि फोटो आयडी देखील परीक्षेच्या वेळी सोबत बाळगावे.

Maharashtra TET Exam Timetable

MahaTET 2021 Update : The teacher eligibility examination has been changed by the Maharashtra State Examination Conference. Now, this exam will be held on October 30. TET Exam entries will be available during October 14 and 30. The teachers who pass this examination will get a chance for recruitment. Further details are as follows:-

“महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. आता हि परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.”

TET परीक्षेचे प्रवेशपत्र 14 ते 30 ऑक्टोबर या दरम्यान मिळणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना येत्या काळात होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थींनी 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून राज्यात 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात येत्या 31 आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गासाठीच्या परीक्षा होणार असल्याने टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी विनंती शिक्षण विभागाला करण्यात आली होती.

TET Exam TimeTable

 • शिक्षण पात्रता परीक्षा पेपर 1 – 30 ऑक्टोबर 2021
 • शिक्षण पात्रता परीक्षा पेपर 2 – 30 ऑक्टोबर 2021

MahaTET 2021 Update

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी बठक घेऊन टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना येत्या काळात होणार्‍या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी,असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

The teacher eligibility test was organized in the last two years. After 2018-19, examination has been organized now. Tithe has been mandatory for recruitment of class II to 4th and fifth to eighth teachers, so that the merit and efficient teacher will create a radical change in the field of education.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
 1. Shahu dattatray Patil says

  Online tet form kadhi bharayche

 2. renuka girgainkar says

  फॉर्म कधी भरायचे

 3. Ahire pratidnya dadaji says

  Form kadhi bharayche aahet

  1. MahaBharti says

   लवकरच आम्ही वेळापत्रक महाभरती वर प्रकाशित करू.. धन्यवाद..

 4. Sharmila Pawar says

  When can we apply for MHtet exam form

 5. Vishakha says

  Form kdhi bhrayche ahet

  1. MahaBharti says

   लवकरच वेळापत्रक आम्ही महाभरती वर प्रकाशित करू.. धन्यवाद..

   1. Shital says

    Tet application Kadhi suru honar

    1. Sulabha says

     Form kadhi sutnar ani nishchit kutta mahinya madhe pariksha rahnar?

   2. Soniya ragade says

    Application kadhi suru honar.

  2. Swati says

   Sir, Application form kathi suru hotil

  3. Soniya ragade says

   Application kadhi suru honar.

   1. देव says

    अपंगाया विशेष शाळेतील शिक्षकांना टीईटी परिक्ष द्यावी लागेल का ?
    उदा. मानसिक अपंगांया शाळा,

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड