TET Exam 2021: TET परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल; येथे बघा नवीन तारीख

MahaTET 2021 Update

MAHA TET Exam 2021 Postponed

MahaTET 2021 Update : The schedule of Teacher Eligibility Test (TET-2021) conducted by Maharashtra State Examination Council has been changed once again. According to the earlier schedule, the examination will be held on October 30. Now, according to the revised schedule, it will be held on November 21. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी-२०२१) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. या आधीच्या वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल करण्यात आल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून असंतोष व्यक्त होत आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे आयोजन ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. परंतु या तारखेला देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आहे. ही बाब विचारात घेऊन ‘टिईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

The Examination Council had initially planned to conduct the ‘TET Examination 2021’ on October 10. However, due to the Central Public Service Commission’s examination on this date, the schedule of TET was changed. The exam was then announced on October 31. However, as the written test for the recruitment of various posts in the health department will be held on October 31, it has been announced that the schedule for the TET exam will be changed to October 30. Now that the Deglaur-Biloli assembly constituency by-election is on October 30, the TET exam schedule has been changed once again.

TET Exam Revised Timetable 

 • कार्यवाही : कालावधी
 • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक : २१ नोव्हेंबर (वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १)-
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-दोन : २१ नोव्हेंबर (वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ४.३०)

Maharashtra TET Admit Card 2021

MahaTET 2021 Update : Maharashtra State Examination Council has issued Admit Card for Maharashtra Teacher Eligibility Test. Maharashtra TET 2021 exam has been organized on 30th October 2021 in two sessions. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेचे आयोजन ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दोन सत्रात करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते आपले महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ साठी परिषदेचे पोर्टल mahatet.in वर अॅक्टिव करण्यात येणाऱ्या लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षेचे आयोजन ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दोन सत्रात करण्यात आले आहे. प्रत्येक सत्र अडीच तास कालावधीचे आहे. महाराष्ट्र टीईटी परीक्षेत दोन पेपर असतील. पेपर १ चं आयोजन पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत होईल. पेपर २ चे दुपारी २ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत आयोजन केले जाईल.

How to Download TET Exam Admit Card 

 • उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या पोर्टल वर जावे.
 • नंतर होमपेजवरील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे.
 • आता नव्या पेज वर उमेदवारांनी विचारलेली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी भरून सबमिट करावे.
 • यानंतर उमेदवार आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहू शकतात.
 • अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घ्यावे आणि सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह करावी.
 • महाराष्ट्र टीईटी २०२१ अॅडमिट कार्ड सह उमेदवारांनी त्यांचे एक छायाचित्र आणि फोटो आयडी देखील परीक्षेच्या वेळी सोबत बाळगावे.

Maharashtra TET Exam Timetable

MahaTET 2021 Update : The teacher eligibility examination has been changed by the Maharashtra State Examination Conference. Now, this exam will be held on October 30. TET Exam entries will be available during October 14 and 30. The teachers who pass this examination will get a chance for recruitment. Further details are as follows:-

“महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. आता हि परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.”

TET परीक्षेचे प्रवेशपत्र 14 ते 30 ऑक्टोबर या दरम्यान मिळणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना येत्या काळात होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थींनी 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून राज्यात 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात येत्या 31 आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गासाठीच्या परीक्षा होणार असल्याने टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी विनंती शिक्षण विभागाला करण्यात आली होती.

TET Exam TimeTable

 • शिक्षण पात्रता परीक्षा पेपर 1 – 30 ऑक्टोबर 2021
 • शिक्षण पात्रता परीक्षा पेपर 2 – 30 ऑक्टोबर 2021

MahaTET 2021 Update

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी बठक घेऊन टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना येत्या काळात होणार्‍या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी,असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

The teacher eligibility test was organized in the last two years. After 2018-19, examination has been organized now. Tithe has been mandatory for recruitment of class II to 4th and fifth to eighth teachers, so that the merit and efficient teacher will create a radical change in the field of education.


TET Exam Postponed

MahaTET 2021 Update : Both the revised dates of the health department and the date of the TET exam are coming up on the same day, October 31. In this context, a solution will be worked out by postponing the date of TET examination by talking to the education department, said Health Minister Rajesh Tope. Further details are as follows:-

आरोग्य विभागाच्या परीक्षा व टीईटी एकाच दिवशी 

आरोग्य विभागाच्या सुधारित तारखा आणि टीईटी परीक्षेची तारीख दोन्ही एकाच दिवशी 31 ऑक्टोबर रोजी येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाशी बोलून टीईटी परीक्षेची तारीख पुढे ढकलून तोडगा काढण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान, टीईटी परीक्षेची तारीख आधीच ठरलेली असताना आरोग्य विभागाच्या परीक्षा त्याच तारखांना आयोजित करून आता टीईटी परीक्षा लांबणीवर का टाकली जात आहे, असा प्रश्न टीईटी उमेदवार उपस्थित करीत आहेत.


Maharashtra TET 2021 Revised Schedule 

MahaTET 2021 Update : The date of Teacher Eligibility Test conducted by Maharashtra State Education Council was clashing with the UPSC exam, so the date of TET has been changed. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख ही यूपीएससी परीक्षेशी क्लॅश होत होती, त्यामुळे टीईटीची तारीख बदलण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या दिवशीच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) होत असल्याने तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच अखेरीस ‘टीईटी’चे सुधारित नियोजन (TET revised date) जाहीर झाले आहे.

टीईटी आता १० ऑक्टोबरऐवजी आता ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी १४ ऑक्टोबरपासून उमेदवारांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.  परिषदेने टीईटीची सुधारित तारीख जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, शिष्यवृत्तीपाठोपाठ टीईटी परीक्षेच्या तारखेतही बदल करण्याची वेळ परिषदेवर आली आहे. करोनानंतर इतर शासकीय परीक्षांमुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल झाले होते. आता टीईटीबाबतही तशीच स्थिती आहे. परंतु, आता नियोजित ३१ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात यावी. त्यामध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी उमेदवारांमधून केली जात आहे. दरम्यान, परीक्षा लांबणीवर गेल्याने अंतिम टप्प्यातील सरावासाठी अवधी मिळाल्याने उमेदवारांमध्ये समाधानही व्यक्त होत आहे.

नियोजन

 • हॉल तिकीट : १४ ते ३० ऑक्टोबर (ई-स्वरूपात)
 • पेपर – १ : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०
 • पेपर – २ : दुपारी २ ते दुपारी ४.३०

MAHA TET Exam 2021

MahaTET 2021 Update : The final year exams of D.Ed and BEd students were not taken on time due to Corona and the result was not forthcoming. Students studying in the final year of the D.Ed, BEd course will be able to apply for Teacher Eligibility Test (TET). Further details are as follows:-

डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हजारो विद्यार्थ्यांना संधी..

डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा करोनामुळे वेळेवर घेण्यात आलेली नाही आणि त्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना महाटीईटी देता येणार नाही आणि त्यानंतर होणारी अभियोग्यता चाचणी ती पण देता येणार नाही, असे सांगत डीएड, बीएएड पात्रताधारक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तीन ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यात या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


MahaTET 2021 Update : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरिता दिनांक 3 ऑगस्ट 2021 ते 25 ऑगस्ट या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि उपरोक्त संदर्भ क्र. 2 नुसार आवेदनपत्र भरणेकरिता दिनांक5 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे.


MahaTET Exam 2021 Timetable 

MahaTET 2021 Update : Maharashtra Teacher Eligibility Test is being held on Sunday, October 10, 2021. The Maharashtra State Examination Council is responsible for organizing the examination. The process of filling online applications is starting from 3rd August 2021 and applications can be filled till 25th August.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होत असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

परीक्षेचे वेळापत्रक – MahaTET 2021 Timetable

 • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
 • प्रवेशपत्राचे ऑनलाईन प्रिंट घेणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १
 • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ – १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०
PDF जाहिरात – https://bit.ly/3zWHMoA

Maharashtra TET Exam 2021 Details – राज्यात दोन वर्षांनी होतेय शिक्षक पात्रता परीक्षा, तारखा जाहीर

MahaTET 2021 Update : New update on Maharashtra Teacher Eligibility Test (TET) announced. Find out in which month the TET 2021 exam will be held here. In Maharashtra, the Teachers’ Eligibility Test is likely to be held in September this year.

आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; 40 हजार पदे रिक्त

The TET Teacher Eligibility Test, which has been stalled for the last two years, will be held from September 15 to December 31. Once the candidate clears the exam, it will be valid for life, which is a great relief for the candidates to become teachers. There are over 40,000 vacancies in the state and the state government has decided to fill the vacancies in phases. In the first phase, 6100 seats will be filled.

There are 27,000 vacancies in (ZP School Bharti 2021) Zilla Parishad primary schools and 40,000 vacancies in secondary schools in the state. The TET exam had not been held for the past two years due to the coronavirus crisis. The last exam was held in 2018-19. This is likely to increase the number of candidates this year. 7 lakh candidates appear for the exam every year. It is expected to grow by three lakh this year.

TET परीक्षा दोन गटात
साधारपणे TET परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

टीईटीचे दोन पेपर
साधारणपणानं टीईटीचे दोन पेपर घेण्यात येतात. महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येतं. 1 ली ते 5 वी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी एक पेपर द्यावा लागतो. तर सहावी ते आठवीची परीक्षा देण्यासाठी दुसरा पेपर द्यावा लागतो. टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयाती डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

पेपर 1 म ध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न

बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित यावर टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न विचारले जातात.

पेपर क्रमांक 2 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी. इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक दोन मध्ये विचारले जातात.

टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्केंहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज कुठे करायचा? (How To Apply Maha TET 2021)

टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर येत्या काही दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. टीईटी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केल जाईल.

MahaTET साठी Eligibility काय आहे

खासगी शाळांतील शिक्षकभरती निवडणुकीनंतर

पोलीस भरती – पोलिसांची ८,७५७ पदे लवकर भरा

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
 1. Vishakha says

  Form kdhi bhrayche ahet

  1. MahaBharti says

   लवकरच वेळापत्रक आम्ही महाभरती वर प्रकाशित करू.. धन्यवाद..

   1. Shital says

    Tet application Kadhi suru honar

    1. Sulabha says

     Form kadhi sutnar ani nishchit kutta mahinya madhe pariksha rahnar?

   2. Soniya ragade says

    Application kadhi suru honar.

  2. Swati says

   Sir, Application form kathi suru hotil

  3. Soniya ragade says

   Application kadhi suru honar.

   1. देव says

    अपंगाया विशेष शाळेतील शिक्षकांना टीईटी परिक्ष द्यावी लागेल का ?
    उदा. मानसिक अपंगांया शाळा,

 2. Sharmila Pawar says

  When can we apply for MHtet exam form

 3. Ahire pratidnya dadaji says

  Form kadhi bharayche aahet

  1. MahaBharti says

   लवकरच आम्ही वेळापत्रक महाभरती वर प्रकाशित करू.. धन्यवाद..

 4. renuka girgainkar says

  फॉर्म कधी भरायचे

 5. Shahu dattatray Patil says

  Online tet form kadhi bharayche

 6. swati says

  फॉर्म कधी भरायचे?

 7. Manisha asane says

  यासाठी काही वयोमर्यादा आहे का?

 8. Subhash barage says

  बिपिएड candidates कोणत्या पेपरसाठी पात्र आहे please reply dya

 9. Anjali Shivshankar Salunke says

  Tet व tait che form kadhi भरायचे आहेत?

 10. Sagar panchal says

  ATDcha cours kelay tr yasathi jga rikami ahe ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड