महाराष्ट्र डाक विभाग भरती २०१९
Maharashtra Postal Circle Bharti 2019
Maharashtra Post Office Recruitment 2019 – महाराष्ट्र डाक विभाग येथे “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण ३६५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ ३ डिसेम्बर ३०२९ आहे. (मुदतवाढ)
पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर, पोस्टमन या पदांसाठी ही भरती आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष एवढी आहे. तसेच उमेदवार दहावी परिक्षा उतीर्ण झालेला असावा. त्याला इंग्रजी आणि गणित या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदांच्या ऑनलाईन अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. SC/ST/PWD वर्गातील उमेदवारांसाठी हे अर्ज मोफत आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मेरिटनुसार म्हणजेच क्षमतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
तब्बल ३६५० जागांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १०वी पास इतकीच आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत जी तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि या पदांसाठी अर्ज करा. पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभारतीची अधिकृत अँप या लिंकवरून लगेच डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला सुरळीतपणे मिळत राहतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
- पद संख्या – ३६५० जागा
- पगार – १०,००० ते १४,५०० रुपये
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष तर आधिक वय 40 वर्षपर्यंत असणे आवश्यक आहे.
- फीस – OC/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३३ डिसेम्बर ३०२९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
महत्त्वाच्या लिंक :
Maharashtra Postal Circle Bharti 2019 details are given above. For all details & updates keep visiting at MahaBharti.in. The Postal department Dak Sevak bharti 2019 application 3650 posts. Last date to submit your applications is 3 December 2019 For Post Office recruitment 2019.
Maharashtra Post Office Bharti 2019 |
|
Department Name |
Maharashtra Postal Circle (Post Vibhag) |
Recruitment Name |
Maha Post Office Recruitment 2019 (Post Bharti 2019) |
Name of Posts | Gramin Dak Sevak (ग्रामीण डाक सेवक) |
Total Vacancies | 3650 Posts |
Application Fee | Rs. 100/- for General / OBCNo Fees for SC / ST / Ex-Serviceman Candidates |
Application Mode | Online Forms (Upto 3 Dec 2019) |
Sir 68.61%and mscit zali she sir
Sir mala 68.61%marke ahet sir maja namber lagel ka
Kharach kay fakt % nusar nivad honar ahe kay
Sc merit list kiti lagan
Hoy bhau bharu shakte 50%aarkshit jaga mahilana aahe