खुशखबर!! नगर परिषद मध्ये हजारो पदांची बंपर लवकरच सुरु होणार, नवीन लिंक उपलब्ध | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023: Maharashtra Municipal Council/Nagar Panchayat has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Maharashtra Nagar Panchayat Bharti 2023, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on regular basis. There will be 13 cadres having various positions like 1) Clerk 2) Driver 3) Pump Operator/Vijtantri/Jodari 4) Tartantri/Wireman 5) Udyan Parivekshak 6) Galni Chalak 7) Granthpal 8) Sahayak Granthpal 9) Shipai/Peon 10) Safai Kamgar 11) Whalman 12) Fireman 13) Hawaldar/Naik. So students who are going to search for Nagar Parishad Job in Maharashtra can prepare for Applying to Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 :

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार नगर परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र नगर परिषदच्या अधिकृत संकेत स्थळावर (mahadma.maharashtra.gov.in) “नगरपरिषद संवर्ग कर्मचारी भरती 2023” ची नवीन लिंक आजच उपलब्ध झाली आहे. या नवीन लिंक  वर लवकरच जाहिरात आणि अर्ज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र नगरपरिषद/नगर पंचायतीने प्रशासकीय, क्षेत्रीय आणि तांत्रिक स्तरावरील सर्व विभागातील रिक्त जागा जारी केल्या आहेत. महाराष्ट्र नगर पंचायत भरती 2023 अंतर्गत, वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या रिक्त जागा नियमितपणे भरल्या जातील. त्यामुळे जे विद्यार्थी महाराष्ट्रात नगर परिषदेच्या नोकरीसाठी जात आहेत ते महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची तयारी करू शकतात. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.  

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

 नगरपरिषद/नगरपंचायत रिक्त पदांची माहिती (खालील 13 पदांची) :-nagar parishad recruitment 2023 maharashtra

Directorate of Municipal Administration, Maharashtra (Maha DMA) will release Maharashtra Municipal Corporation Recruitment 2023 for Group B and Group C posts in various cadres. Maharashtra Nagar Palika Bharti 2023 notification will be released on 17 March 2023. Get an overview of Maharashtra Maharashtra Nagar Palika Bharti 2023 in the table below.

1) लिपिक

2) ड्रायव्हर

3) पंप ऑपरेटर/विजतंत्री/जोदरी

4) तारतंत्री/वायरमन

5) उद्यान परिरक्षक

6) गलनी चालक

7) ग्रंथपाल

8) सहाय्यक ग्रंथपाल

9) शिपाई/शिपाई

10) सफाई कर्मचारी

11) सफाई कामगार

12) हवालदार/नाईक

13) फायरमन

राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 

१. राज्यातील नगरपरिषदा /नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधानुसार आस्थापनेवर रिक्त पद असल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत व विहित वेळेत पार पाडण्यात अडचणी निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरणेबाबत विविध संघटनाकडून शासनाकडे व संचालनालयाकडे मागणी करणेत येते. तसेच शासनाकडून रिक्त पदांच्या पदभरतीबाबत वारंवार आढावा घेण्यात येतो.

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र. ५४/का-१३अ दि. ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे.

३. याद्वारे आपणास कळविणेत येते की, आपल्या जिल्हातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरतीसाठी आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार पदभरतीसाठी पूर्वतयारी तात्काळ करावी.

४. आपणास कळविणेत येते की, या संचालनालयाने मंजूर केलेल्या नगरपरिषदा / नगरपंचायतींचा आस्थापनेच्या आकृतीबंधानुसार नगरपरिषद / नगरपंचायतीमधील स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबतचा मागासवर्गीय कक्षाकडून रोष्टर तपासणी तात्काळ करावी. तद्नंतर स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

प्रतः प्रादेशिक सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक सर्व विभाग यांनी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत आपल्या स्तरावरुन वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.

District Wise Nagarparishad Vacancy  OUT – 28 Dec 2022

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2022

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2022: Good news for job seekers!! The great opportunity to work in In various Municipal Councils of Maharashtra. Municipal Councils of Maharashtra is going to recruit interested and eligible candidates to fill Civil Engineer, City Coordinator, Information Management System Specialist & other posts. Eligible candidates can apply offline mode before the last date. Further details are as follows:-

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार नगर परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये विविध पदे भरण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून “स्थापत्य अभियंता, शहर समन्वयक, माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ व अन्य” पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.  

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagar Parishad Vacancy 2022 Out

महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये लवकरच भरती सुरु होणार आहे. प्राप्त माहितीनुसार एकूण 1983 गट अ, गट ब, आणि गट क संवर्गातील पदांची भरती होणार आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर कार्यवाही सुरु आहे. आता जाहीर झाल्या असून नगरपरिषद भरती 2022 ची अधिसूचना 15 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होणार आहे. आज या लेखात आपण सविस्तर माहिती पाहणार आहे. ज्यात विविध विभागातील गट अ, गट ब, आणि गट क संवर्गातील रिक्त पदांबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

 • विभागाचे नाव – महाराष्ट्र नगर परिषद
 • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, शहर समन्वयक, माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ व अन्य
 • पद संख्या – 1983 पदे
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

Educational Qualification For Nagar Parishad Bharti 2022 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता पदवी / पदव्युत्तर पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी)
शहर समन्वयक 1) बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा)

2) बी. आर्क

3) बी. प्लॅनिंग 

माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ पोस्ट-ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट/ ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स

 

Maharashtra Nagar Parishad Bharti 2022 Details

🆕 Name of Department Maharashtra Nagar Parishad
📥 Recruitment Details Maharashtra Nagar Parishad Recruitment 2022
👉 Name of Posts Civil Engineer, City Coordinator, Information Management System Specialist & others
🔷 No of Posts 1983 Vacancies
📂 Job Location Maharashtra
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  Read Complete Details

Educational Qualification For Maharashtra Nagar Parishad Recruitment 2022

Civil Engineer Graduate/ Post-Graduate (Civil Engineering) (Read Complete Details)
City Coordinator BE, B.Tech in any stream, B.Arch, B.Planning (Read Complete Details)
Information Management System Specialist Post-Graduate or Graduate/ Graduate Diploma in Computer Science (Read Complete Details)

Salary Details For Nagar Parishad Recruitment 2022 

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्थापत्य अभियंता रु. 35,000/-
शहर समन्वयक रु. 45,000/-
माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ रु. 35,000/-

Division Wise Nagar Parishad Vacancy 2022

Division (विभाग)
Division Wise Nagar Parishad Vacancy 2022
Group A (गटअ) Group B (गटब) Group C (गटक) Total (एकूण)
Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Civil) (महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)) 25 134 232 391
Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Electrical) (महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)) 5 7 36 48
Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Computer) (महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)) 2 2 41 45
Maharashtra Nagar Parishad Water Supply, Sewerage and Sanitation Engineering (महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी) 4 6 43 53
Maharashtra Nagar Parishad Audit and Accounts Department (महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग) 5 15 227 247
Maharashtra Nagar Parishad Administrative Services and Tax Assessment (महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण) 24 93 462 579
Maharashtra Nagar Parishad Fire Services (महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा) 8 45 319 372
Maharashtra Nagar Parishad Sanitary Inspector Service (महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा) 17 63 168 248
Total (एकूण) 90 365 1528 1983

How To Apply For Nagar Parishad Bharti 2022 Maharashtra 

 • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

Important Links For @nagarparishad 2022 Maharashtra   

👉 नगर पंचायत धारणी अंतर्गत “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करा!! येथे क्लिक करा
👉 नगर पंचायत वडूज अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा!! येथे क्लिक करा
👉 फलटण नगर परिषद अंतर्गत या रिक्त पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करा! येथे क्लिक करा
👉 नगर परिषद गंगापूर, औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद नंदुरबार अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा; नवीन भरती सुरु! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद ओझर, नाशिक अंतर्गत “स्थापत्य अभियंता” पदाची नवीन भरती सुरु; अर्ज करा!! येथे क्लिक करा
👉 नगर परिषद कुरुंदवाड, कोल्हापूर अंतर्गत”या” पदाची रिक्त जागा; नवीन जाहिरात प्रकाशित!! – येथे क्लिक करा
👉 राहाता नगर परिषद – अहमदनगर अंतर्गत नवीन भरती जाहीर; अर्ज सुरु!! – येथे क्लिक करा
👉 नगर पंचायत मंठा – जालना अंतर्गत “या” पदाची रिक्त जागा; नवीन भरती सुरु!! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद बुटीबोरी अंतर्गत “या” पदाची भरती सुरु; जाहिरात प्रकाशित! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद सटाणा, नाशिक अंतर्गत नवीन भरती; जाहिरात प्रकाशित!! – येथे क्लिक करा
👉 मलकापूर नगर परिषद, सातारा अंतर्गत “या” पदाची नवीन भरती सुरु; जाहिरात प्रकाशित!! – येथे क्लिक करा
👉 सोलापूर महानगरपालिकेत रिक्त पदांची नवीन भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत पारशिवनी, जिल्हा नागपूर अंतर्गत नवीन भरती जाहीर; त्वरित अर्ज करा!! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद खुलताबाद, औरंगाबाद अंतर्गत “या” पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा! येथे क्लिक करा
👉 नगर परिषद जालना अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा; नवीन भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद खालापूर – रायगड अंतर्गत नवीन रिक्त पदाची भरती जाहीर; – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत कोरची (गडचिरोली) अंतर्गत नवीन भरती जाहीर! येथे क्लिक करा
👉 नगर परिषद परतूर, जालना अंतर्गत “या” पदाची भरती सुरु; नवीन जाहिरात प्रकाशित!! – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत घनसावंगी, जालना येथे ‘या” रिक्त पदांची नवीन भरती जाहीर; – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत चंदगड, कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा! – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत फुलंब्री, औरंगाबाद अंतर्गत “या” पदाची रिक्त जागा; त्वरित अर्ज करा! येथे क्लिक करा
👉 नगर परिषद गंगाखेड – परभणी येथे रिक्त पदांची भरती सुरु; अर्ज करा! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद गोंदिया अंतर्गत नवीन भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती! – येथे क्लिक करा
👉 श्रीरामपूर नगर परिषद – अहमदनगर येथे “शहर समन्वयक” पदाची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत अकोले – अहमदनगर अंतर्गत नवीन भरती जाहीर!! – येथे क्लिक करा
👉 संगमनेर नगर परिषद अंतर्गत “या” रिक्त पदाची भरती सुरु; त्वरित अर्ज करा – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत नेवासा (अहमदनगर) येथे नवीन भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती!! – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत कारंजा जि. वर्धा येथे रिक्त पदांकरिता नवीन भरती; अर्ज करा! – येथे क्लिक करा
👉 कराड नगर परिषद, सातारा येथे रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा! येथे क्लिक करा
👉 नगर परिषद जामखेड – अहमदनगर अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद शहादा (नंदुरबार) येथे “या” पदाची रिक्त जागा; अर्ज सुरु! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद तळोदा – नंदुरबार अंतर्गत नवीन भरती; जाहिरात प्रकाशित – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत कर्जत – अहमदनगर अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद शिर्डी – अहमदनगर येथे “या” पदाकरिता नवीन भरती सुरु! – येथे क्लिक करा
👉 नगर पंचायत खंडाळा, सातारा येथे रिक्त पदाची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत देवरी, गोंदिया अंतर्गत “या” पदाच्या रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत सालेकसा (गोंदिया) अंतर्गत नवीन भरती जाहीर; अर्ज करा! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद मोर्शी, अमरावती अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद चांदुर रेल्वे अमरावती अंतर्गत नवीन भरती – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत सिरोंचा, गडचिरोली येथे “या” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 चाकण नगर परिषद, पुणे अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 देहू नगरपंचायत येथे “या” पदासाठी नवीन भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद कर्जत रायगड अंतर्गत रिक्त पदांची भरती – येथे क्लिक करा
👉 शहापूर नगर पंचायत, ठाणे येथे रिक्त पदांची भरती सुरु; अर्ज करा! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद अलिबाग, रायगड येथे रिक्त पदाची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद हुपरी, जि. कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदाची भरती जाहीर – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद वरुड, अमरावती येथे नवीन भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत सडक अर्जुनी, गोंदिया अंतर्गत “या” पदाच रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 राजगुरूनगर नगर परिषद, पुणे अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 पेण नगर परिषद, रायगड अंतर्गत रिक्त पदांची भरती – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद अचलपूर, अमरावती अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत नांदगाव- खंडेश्वर अमरावती अंतर्गत “या” पदाची रिक्त जागा!! – येथे क्लिक करा
👉 डहाणू नगर परिषद – पालघर अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत लाखनी जि. भंडारा अंतर्गत “या” पदाची नवीन भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 माथेरान नगर परिषद रायगड अंतर्गत नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा! – येथे क्लिक करा
👉 शिरूर नगरपरिषदेत “या” पदाच्या रिक्त जागा; जाणून घ्या सविस्तर माहिती!! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद देवळी, जि. वर्धा अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 पदवीधर उमेदवारांना नगरपंचायत मोहाडी जिल्हा भंडारा अंतर्गत नोकरीची संधी! – येथे क्लिक करा
👉 जेजुरी नगर परिषद अंतर्गत विविध पदांची रिक्त जागा; अर्ज सुरु!! – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत आजरा जि. कोल्हापूर अंतर्गत रिक्त जागांची भरती जाहीर – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत विक्रमगड, पालघर अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत कार्यालय मुक्ताईनगर – जळगाव येथे नवीन भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद चाळीसगांव – जळगाव येथे रिक्त पदाची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद चोपडा, जि. जळगाव येथे नवीन भरती जाहीर! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद पलूस, जि. सांगली अंतर्गत “या” पदाची रिक्त जागा; नवीन जाहिरात – येथे क्लिक करा
👉 पदवीधर उमेदवारांना नगरपंचायत कडेगाव, जि. सांगली येथे नोकरीची संधी! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद भुसावळ जि. जळगाव येथे रिक्त पदांची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 वाडा नगरपंचायत जिल्हा पालघर अंतर्गत रिक्त पदाची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत महागाव जिल्हा यवतमाळ अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद गडचांदूर – चंद्रपूर अंतर्गत “या” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद कोपरगांव – अहमदनगर अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद अमळनेर, जि. जळगाव अंतर्गत नवीन भरती- येथे क्लिक करा
👉 मालेगाव महानगरपालिका येथे रिक्त पदांची नवीन भरती सुरू – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद सिंदी येथे “या” रिक्त पदाची नवीन भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत मोताळा – बुलढाणा येथे रिक्त पदांची भरती सुरु; नवीन जाहिरात प्रकाशित!! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद चांदवड, नाशिक अंतर्गत “या” पदाची रिक्त जागा; नवीन भरती सुरु!! येथे क्लिक करा
👉 नगर पंचायत भिवापूर – नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर; अर्ज सुरु! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद तेल्हारा – अकोला अंतर्गत नवीन भरती 2022 – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत पाली रायगड अंतर्गत “या” पदाची रिक्त जागा; जाणून घ्या सविस्तर माहिती! – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत राळेगाव, जि. यवतमाळ अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत तलासरी पालघर अंतर्गत नवीन भरती सुरु; जाहिरात प्रकाशित! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद दिग्रस अंतर्गत नवीन भरती जाहीर – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद जिवती अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद मनमाड येथे रिक्त पदांची नवीन भरती जाहीर; अर्ज सुरु! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद सिन्नर अंतर्गत नवीन भरती जाहीर; त्वरित अर्ज करा! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद घाटंजी अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद ब्रम्हपुरी येथे “या” रिक्त पदाची भरती सुरु; त्वरित अर्ज करा! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद वरोरा येथे “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा; नवीन जाहिरात प्रकाशित! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद येवला अंतर्गत नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा! येथे क्लिक करा
👉 साक्री नगरपंचायतीमध्ये रिक्त जागांची भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती!! – येथे क्लिक करा
👉 दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद अंतर्गत “या” पदाची नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत निफाड अंतर्गत नवीन भरती; जाहिरात प्रकाशित! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद नांदगाव अंतर्गत रिक्त पदाची भरती जाहीर; त्वरित अर्ज करा!! येथे क्लिक करा
👉 नगर परिषद चिमूर अंतर्गत या पदाची रिक्त जागा; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद रामटेक येथे “या” रिक्त पदासाठी नवीन जाहिरात प्रकाशित – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद बाभुळगाव अंतर्गत “शहर समन्वयक” पदासाठी नवीन भरती – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद महादुला अंतर्गत नवीन भरती सुरु; नवीन जाहिरात प्रकाशित! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद राजुरा अंतर्गत “या” पदासाठी नवीन भरती सुरु; जाणून घ्या! – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद खापा अंतर्गत रिक्त पदाची भरती सुरु; अर्ज करा!! – येथे क्लिक करा
👉 नगरपंचायत जळकोट येथे रिक्त पदांची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद उमरखेड अंतर्गत “शहर समन्वयक” पदांची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद सिल्लोड अंतर्गत “या” पदांची भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद मोहपा येथे नवीन भरती जाहीर – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद मोवाड अंतर्गत नवीन भरती सुरु – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद पैठण अंतर्गत “या” रिक्त पदाकरिता मुलाखती आयोजित – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद वानाडोंगरी अंतर्गत नवीन भरती जाहीर – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद कळमेश्वर अंतर्गत ‘या’ पदाच्या रिक्त जागा – येथे क्लिक करा
👉 नगर परिषद वाडी अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती सुरु – येथे क्लिक करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. MahaBharti says

  Maharashtra Nagar Palika Bharti Time Table 2023 Announced, Check Vacancy, Notification PDF, Application Link, Exam Dates…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड