Maharashtra HSC/SSC Exam 17 No Form 2026
राज्यातील इयत्ता १० वी (SSC) व १२ वी (HSC) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जे विद्यार्थी नियमित शाळेतून न शिकता (Private Candidates) परीक्षा देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया २२ एप्रिल २०२६ पासून सुरू होत आहे. इयत्ता १० वी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) व इयत्ता १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी २२ एप्रिलपासून खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म क्रमांक १७ द्वारे परीक्षेस बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जून-जुलै २०२६ च्या परीक्षेसाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ पासून सुरू होत असून गुरुवार, दि. २१ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. मंडळाने यापूर्वीही पात्र असूनही वेळेत अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विशेष संधी दिली होती.
अर्ज प्रक्रियेची माहिती
- 📅 अर्ज सुरू होण्याची तारीख: २२ एप्रिल २०२६ (बुधवार)
- 💻 अर्ज प्रक्रिया: पूर्णपणे ऑनलाईन
- 🎯 परीक्षा: जून–जुलै २०२६ सत्रासाठी
- अर्ज करण्याची अंतिम मुदत: २९ मे २०२६
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















