महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा मेरिट लिस्ट जाहीर!! Maharashtra Electrical Engineering Services Result

Maharashtra Electrical Engineering Services Mains Result

Maharashtra Electrical Engineering Services Mains Result 2024

 

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २०२३ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक १२ ऑगस्ट, २०२४ रोजी बेलापूर, नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आल्या आहेत. तद्अनुषंगाने संबंधित उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण बघू शकता.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

मेरिट लिस्ट डाउनलोड करा

 


 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २८ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ चा निकाल दिनांक ०३ जून, २०२४ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.सदर परीक्षेस अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे…

(१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES” मधील Retotaling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
(२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.
(३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.
(४) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(५) उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या एक किंवा जास्त विषयांची निवड करून Save बटनवर क्लिक करावे.
(६) निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.
३. गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक ११ जून, २०२४ ते दिनांक २० जून, २०२४, २३.५९ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
४. उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या ०२२-६९१२३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

 


Maharashtra Electrical Engineering Merit List 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २८ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ३ जून, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मुळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार
  • दावे तपासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणा-या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरिता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये प्राप्त झाल्याच्या
  • दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या मुद्यासंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.
  • मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.
Adv.No.123/2023 Maharashtra Electrical Engineering Services Main Examination 2023- Result

MPSC EE Mains Exam Cut Off 2024

MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION – 2023 CUTOFF

CATEGORY SUB CATEGORY CUTOFF MARKS
OPEN GENERAL 67
FEMALE 75
SC GENERAL
FEMALE
ST GENERAL
FEMALE
SBC GENERAL 64
NT(Q GENERAL ‘I ■! ■!
NT(D) GENERAL
NT (Q & NT (D) INTER SE 64
OBC GENERAL
EWS GENERAL
FEMALE
DIVYANG TYPE    D & E 72

 


MPSC Electrical Engineering Services Merit List 

Maharashtra Electrical Engineering Services Mains Result: Interviews of the candidates who qualified in the Maharashtra Electrical Engineering Services (Main) Examination – 2021 were held on 18th to 21st April, 2023 and on 25th April, 2023 at Pune Centre. Accordingly, the provisional general merit list of the concerned candidates has been published on the Commission’s website. Candidates can download their MPSC Electrical Engineering Services provisional Merit List Form below Link:

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक १८ ते २१ एप्रिल, २०२३ आणि दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी पुणे केंद्रावर घेण्यात आल्या होत्या. तद्अनुषंगाने सबंधित उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • प्रस्तुत परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो.
  • तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध मा. न्यायालयात / मा. न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.
  • आवश्यक तपासणीनंतर तात्पुरती शिफारस यादी प्रसिध्द करण्यात येईल व त्यावेळी उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांची नावे शिफारसी करीता विचारात घेतली जाणार नाहीत, अशा उमेदवारांची नावे शिफारसी करीता विचारात न घेता अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी प्रसिध्द करण्यात येईल.
Download Maharashtra Electrical Engineering Services Merit List

MPSC Electrical Engineering Services Mark Sheet, Scan Answer Sheet

Maharashtra Electrical Engineering Services Mains Result: The revised result of Maharashtra Electrical Engineering Services Main Examination – 2021 conducted on 29th October 2022 by the Maharashtra Public Service Commission has been declared on 25th March 2023. For candidates who have not qualified in the said examination, their marks and scanned answer sheets have been made available under ‘View’ in front of the name of the concerned examination in the candidates’ account. Also, a web link is being provided to the candidates who want to total the marks to submit the application for retotalling.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा सुधारित निकाल दिनांक २५ मार्च, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेस अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra Electrical Engineering Services Mains Result Marksheet

Maharashtra Electrical Engineering Services Mains Result

सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे :-
(१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES” मधील Retotaling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
(२) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.
(३) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(४) उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून Save बटनवर क्लिक करावे.
(५) सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करावे.
३. गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक २२ एप्रिल २०२३ १२:०० ते दिनांक १ मे २०२३, २३:५९ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
४. उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.


Maharashtra Electrical Engineering Services Result PDF

Maharashtra Electrical Engineering Services Result – Maharashtra Public Service Commission Has Published the results of the Maharashtra Electrical Engineering Services Mains Examination 2021 on its Official website @mpsc.gov.in. Those candidates who attended the exam on 29th October 2022 can check their names in the below PDF. Candidates who qualify MPSC Electrical Engineering Services Mains Exam are now able to attend Interviews.And the last stage of MPSC Electrical Engineering Bharti 2021 is Document Verification. Students can download Maharashtra Electrical Engineering Services Result from below Link.

Maharashtra Public Service Commission conducted on October 29, 2022 and the result of Maharashtra Electrical Engineering Services Main Examination – 2021 was released on January 20, 2023. The said verdict was put on hold for administrative reasons. The result has been revised and published on the Commission’s website.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध केला होता. प्रशासकीय कारणास्तव सदर निकाल स्थगित ठेवण्यात आला होता. तो निकाल सुधारित करून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२. उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
३. प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
४. प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ( आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्र. ६.४ कृपया पहावी.)

Download Maharashtra Electrical Engineering Services Revised Result 

Maharashtra Electrical Engineering Services Mains Result

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला परंतु , सध्या हा निकाल स्थिगित करण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Electrical Engineering Mains Exam 2021 Result

 

Maharashtra Electrical Engineering Services Result

१ . महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२. उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
३. प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
४. प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ( आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्र. ६. ४ कृपया पहावी. )
५. प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखतीकरीता बोलविण्यात येणाऱ्या खेळाडू उमेदवारांबाबत करावयाच्या कार्यवाही संदर्भात मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेतील ४.१३ नुसार खेळाडूसंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल.
६. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा.न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC Electrical Engineering Services Mains Result 2023 Link

MPSC Electrical Engineering Services Mains Result 2023
Name Of The Organization Maharashtra Public Service Commission (MPSC)
Post Name Electrical Engineering Services
Exam Date 29th October 2022
MPSC Electrical Engineering Services Mains Result 2023 Release Status Released
Selection Process Prelims Exam, Mains Exam, Interview

MPSC इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग सर्व्हिसेस मुख्य निकाल 2023 कसा तपासायचा?

  • तुमची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अधिकृत साइट @ mpsc.gov.in (किंवा) mahampsc.mahaonline.gov.in वर नेव्हिगेट करा.
  • अधिकृत साइटचे मुख्यपृष्ठ स्क्रीनवर प्रदर्शित केले जाईल
  • आता उमेदवारांना Advt.No-065/2022 – महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2021 – निकाल लिंकवर क्लिक करावे लागेल जे नवीनतम अद्यतन विभागात उपलब्ध आहे.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज स्क्रीनवर दिसेल
  • आता उमेदवार MPSC इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन परीक्षेचा निकाल 2023 तपासू शकतात.

Download MPSC Electrical Engg. Mains Result PDF


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड