Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र शिक्षण संस्था पुणे भरती २०१९

Maharashtra Education Society Pune Recruitment 2019

महाराष्ट्र शिक्षण संस्था पुणे येथे “कमांडंट, लष्करी शिक्षक, क्रीडा शिक्षक” पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • अर्ज करण्याचे ठिकाण – ‘महाराष्ट्र शिक्षण संस्था भवन’, १२१४-१२१५ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०१९ आहे.
  • दूरध्वनी क्रमांक – (०२०) ४१०३८१००

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड