महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत 304 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज करा!! | Maharashtra Education Society Pune Bharti 2025

Maharashtra Education Society Pune Recruitment 2025

 

Maharashtra Education Society Pune Bharti 2025

Maharashtra Education Society Pune Bharti 2025: Maharashtra Education Society Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Teacher. There are a total of 236 vacancies available to fill the posts. Interested eligible candidates may attend the walk-in interview on the given schedule.  Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled 05th of June 2025. For more details about Maharashtra Education Society Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पुणे अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 05 जून 2025आहे.

Maharashtra Education Society Pune Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिक्षक 
  • पदसंख्या236 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – एमईएस आबासाहेब गरवार कॉलेज आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स कर्वे रोड, पुणे 411004
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जून 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mespune.in/

How To Apply For Maharashtra Education Society’s Pune Application 2025

  •  अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 05 जून 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mespune.in Job 2025

📑 PDF
https://shorturl.at/E1B4X 
✅ अधिकृत वेबसाईट  mespune.in 

 

 


 

Maharashtra Education Society Pune Bharti 2025

Maharashtra Education Society Pune Bharti 2025: Maharashtra Education Society Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Graduate Teacher, Special Teacher, Adjunct Teacher, Higher Graduate Teacher, Laboratory Assistant, Teacher, Aunt and soldier. There are 17 vacancies available to fill the posts. Eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 02nd of June 2025. For more details about Maharashtra Education Society Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत “पदवीधर शिक्षक, विशेष शिक्षक, अपदवीधर शिक्षक, उच्च पदवीधर शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक, मावशी आणि शिपाई” पदाच्या 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपदवीधर शिक्षक, विशेष शिक्षक, अपदवीधर शिक्षक, उच्च पदवीधर शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पदसंख्या17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मएसो भवन, १२१५-१२१४ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://mespune.in/

How To Apply For Maharashtra Education Society Pune Recruitment 2025

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२५ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mespune.in Job 2025

📑 PDF जाहिरात – 1
https://shorturl.at/E1B4X  
📑 PDF जाहिरात -2
https://shorturl.at/E1387
✅ अधिकृत वेबसाईट  mespune.in 

 

 


Maharashtra Education Society Pune Bharti 2025: Maharashtra Education Society Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of Pre Primary Teacher, Primary Teacher, Secondary Teacher, Higher Secondary Teacher, Commerce Teacher, Science Stream Teacher, Lab Assistant & Librarian. There are 35 vacancies available to fill the posts. Eligible candidates can send their application to the given mentioned email address before the last date. The last date for submission of the application is the  4th June 2025. For more details about Maharashtra Education Society Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत ” पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, वाणिज्य शिक्षक, विज्ञान शाखेचे शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल” पदाच्या 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०२५ आहे.

Maharashtra Education Society Pune Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, वाणिज्य शिक्षक, विज्ञान शाखेचे शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल.
  • पदसंख्या35 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मएसो भवन, १२१५-१२१४ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ४ जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://mespune.in/

How To Apply For Maharashtra Education Society Pune Recruitment 2025

  • सदर पदाकरिता अर्ज ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०२५ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mespune.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/6Jgmm
✅ अधिकृत वेबसाईट  mespune.in 

Maharashtra Education Society Pune Bharti 2025: Maharashtra Education Society Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of Assistant Professor, Director – Physical Education & Librarian.”. There are 16 vacancies available to fill the posts. Eligible candidates can send their application to the given mentioned email address before the last date. The last date for submission of the application is the  16th June 2025. For more details about Maharashtra Education Society Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, संचालक – शारीरिक शिक्षण आणि ग्रंथपाल.” पदाच्या 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, संचालक – शारीरिक शिक्षण आणि ग्रंथपाल.
  • पदसंख्या16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  16 जून 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mespune.in/

How To Apply For Maharashtra Education Society Pune Recruitment 2025

  • सदर पदाकरिता अर्ज ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mespune.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ANjgA
✅ अधिकृत वेबसाईट  mespune.in 

Maharashtra Education Society Pune Bharti 2025: Maharashtra Education Society Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Teacher, Servant, Teacher, Music Teacher, Librarian, Servant/Servant. There are 21 vacancies available to fill the posts. Eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 26th of May 2025. For more details about Maharashtra Education Society Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत “शिक्षक, सेविका, क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षिका, ग्रंथपाल, सेवक/सेविका” पदाच्या 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिक्षक, सेविका, क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षिका, ग्रंथपाल, सेवक/सेविका 
  • पदसंख्या21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मएसो भवन, १२१५-१२१४ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२६ मे २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://mespune.in/

How To Apply For Maharashtra Education Society Pune Recruitment 2025

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२५ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mespune.in Job 2025

📑 PDF जाहिरात – 1
https://shorturl.at/E1B4X 
📑 PDF जाहिरात -2
https://shorturl.at/E1B4X 
✅ अधिकृत वेबसाईट  mespune.in 

 


 

Maharashtra Education Society Pune Bharti 2025

Maharashtra Education Society Pune Bharti 2025: Maharashtra Education Society Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Teacher. There are a total of 24 vacancies available to fill the posts. Interested eligible candidates may attend the walk-in interview on the given schedule.  Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled 27th of May 2025. For more details about Maharashtra Education Society Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पुणे अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७ मे २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशिक्षक 
  • पदसंख्या24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय, गट क्र. ८०, कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे ४१२११५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२७ मे २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://mespune.in/

How To Apply For Maharashtra Education Society’s Pune Application 2025

  •  अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती २७ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mespune.in Job 2025

📑 PDF
https://shorturl.at/E1B4X 
✅ अधिकृत वेबसाईट  mespune.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड