गट-क व गट-ड संवर्गातील अनुकंपा नियुक्तीसाठी नागपूर जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची संभाव्य निवड यादी प्रसिध्द; येथे बघा!! | Maharashtra Anukampa Bharti Result
Maharashtra Anukampa Selection List
Maharashtra Anukampa Bharti Result
जिल्हा परिषद, नागपूर, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याकरिता तयार करण्यात आलेली संभाव्य निवड यादी २०२५ तयार करतांना प्रतिक्षासुची यादी मधी संबंधित उमेद्वारांचा जेष्ठताक्रम शैक्षणिक अर्हता व व्यावसायीक अर्हता संबंधित पदाचा वेतन स्तर याचा विचार करण्यात आलेला आ तसेच संभाव्य निवड यादीमध्ये विभागाकडून प्राप्त रिक्त पदांच्या माहितीवरून उपलब्ध असलेल्या गट-क व गट-ड च्या रिक्त पदांन संभाव्य निवड यादी तयार करण्यात आलेली आहे.
सदर संभाव्य निवड यादीमध्ये दर्शविण्यात आलेली पदे अंतिम नसुन उपलब्ध पदानुसार अंतिम निवड यादीमध्ये बदल होवू शकतो. संभाव्य निवड यादीमधील संबंधित उमेद्वारांनी आपली शैक्षणिक व व्यावसायीक अर्हता विचाराधीन ठेवण्यात आलेले पद व आप नावासमोरील इतर माहिती तपासून यादीवर काही आक्षेप असल्यास आवश्यक त्या दस्तावेजासह सामान्य प्रशासन विभाग, जिल् परिषद नागपूर येथे दिनांक १२/०९/२०२५ रोजी वेळ सकाळी १२:०० वाजेपर्यंत संबंधित उमेद्वारांनी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राह लेखी आक्षेप सादर करावे. उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही. याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.
अनुकंपा पदभरती संभाव्य निवड यादी सन-२०२५
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maharashtra Anukampa Bharti Result
जिल्हा परिषद, लातूर, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्या संदर्भात मुळ शैक्षणिक कागद पत्रासह व यापुर्वी सादर करण्यात आले कागद पत्राच्या सत्य प्रतीसह स्थाई समिती सभागृह जिल्हा परिषद, लातूर येथे दिनांक १२/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहून तपासणी करुन घ्यावी.
गट-ड अनुकंपा भरती प्रतीक्षा सूची सन २०२५
गट-क अनुकंपा भरती प्रतीक्षा सूची सन २०२५
Maharashtra Anukampa Bharti Result
जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील अनुकंपा नियुक्तीसाठी शासनाच्या सुधारित धोरणानुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रांवर आधारित स्वतंत्र जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२५ पर्यंत प्राप्त अर्जांच्या आधारे तात्पुरती प्रतिक्षायादी जिल्हा परिषद संकेतस्थळावर व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतून अल्पवयीन उमेदवारांची नावे वगळली असून, त्यांनी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर निश्चित मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवारांकडून आक्षेप/हरकती असल्यास, सात दिवसांच्या आत पुराव्यासह लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
अनुकंपा गट-क व गट-ड संवर्गाची स्वतंत्र तात्पुरती प्रतिक्षासुची
Maharashtra Anukampa Bharti Result
भंडारा जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांतील अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. प्रतीक्षासूचीत असलेल्या गट-क उमेदवारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसाचा मेळावा दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हा सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उमेदवारांनी इच्छित नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा लेखी पसंतीक्रम भरायचा असून, कोणताही उमेदवार मेळाव्यापासून वंचित राहू नये, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांची राहील.
अनुकंपा नियुक्तीसाठी गट-क प्रतीक्षासूची
Maharashtra Anukampa Bharti Result
उक्त संदर्भिय शासन निर्णय व शासन परिपत्रकातील तरतूदीनुसार शासकिय सेवेत कार्यरत असतांना दिवंगत झालेल्या गट – क व गट ड संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे कुंटुंबातील पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय आहे. त्यानुसार संदर्भ क्रं. 01 ते 07 चे शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार शासकिय सेवेत असतांना दिवंगत झालेल्या गट – क व गट ड संवर्गातील कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांनी नियुक्ती करिता विहित मुदतीत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची सन 2025 ची अंतिम प्रतिक्षासुची प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची यादी जिल्हा परिषद, नंदुरबार कार्यालयाच्या https://zpnandurbar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखिल प्रसिध्द करण्यात आली आहे.
अनुकंपा अंतिम प्रतीक्षसुची सन-२०२५
Table of Contents