Mahapareshan Technician Satara Result 2026
Mahapareshan Result: MAHATRANSCO Ballarshah Division has released the Provisional Selection List No. 2 for ITI Electrician Apprenticeship for the session 2025-26. Selected candidates must report to the Executive Engineer Office in Ballarshah for document verification with their original certificates by August 17, 2026
महोपारेषण (MAHATRANSCO) बल्लारशाह विभागाने सत्र २०२५-२६ साठी विजतंत्री (Electrician) व्यवसायाची शिकाऊ उमेदवार (Apprentice) तात्पुरती निवड यादी क्रमांक – २ जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यकारी अभियंता कार्यालय, बल्लारशाह येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
उमेदवारांची तात्पुरती निवड यादी
Mahapareshan Technician Satara Result 2026
Mahapareshan Result: Corporate Office Mumbai Published provisional list of the candidates considered for selection for the post of Senior Technician (TS), Technician-I (TS) & Technician-II (TS) for Karad satara division under Direct Recruitment. Candidates who are provisionally selected against waiting List for said posts are being called for Documents Verification as per the schedule.
कॉर्पोरेट ऑफिस मुंबई, सातारा विभागासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ-१ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली) सरळ सेवा भरतीकरिता तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी आयोजित करण्यात येणार आहे. सदर पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी निश्चित केलेल्या दिनांक, वेळ व स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
उमेदवारांची तात्पुरती निवड यादी
Mahapareshan Technician Nashik Result 2026
Mahapareshan Result: Corporate Office Mumbai Published provisional list of the candidates considered for selection for the post of Senior Technician (TS), Technician-I (TS) & Technician-II (TS) for Nashik division under Direct Recruitment. Candidates who are provisionally selected against waiting List for said posts are being called for Documents Verification as per the schedule.
कॉर्पोरेट ऑफिस मुंबई, नाशिक विभागासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ-१ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली) सरळ सेवा भरतीकरिता तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी आयोजित करण्यात येणार आहे. सदर पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी निश्चित केलेल्या दिनांक, वेळ व स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
उमेदवारांची तात्पुरती निवड यादी
Mahapareshan Result 2025 @mahatransco.in
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेडमार्फत विविध पदांसहित परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा होऊन तीन महिने उलटले, तरीही या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नव्हता. तसेच याबाबत कोणतेही कारण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम मध्ये होते. पण आज उभा उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी, आज या भरतीचे विविध पदांचे निकाल जाहीर झाले आहेत. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.
| Sr No. | Title | Date of RESULT | View File |
|---|---|---|---|
| 1 | RESULT OF THE RECRUITMENT PROCESS FOR THE POST DEPUTY EXECUTIVE ENGINEER (CIVIL) – ADVERTISMENT NO. 17/2024 | 04-12-2025 | (135 KB) |
| 2 | RESULT OF THE RECRUITMENT PROCESS FOR THE POST DEPUTY MANAGER (F&A) – ADVERTISMENT NO. 22/2024 | 04-12-2025 | (135 KB) |
| 3 | RESULT OF THE RECRUITMENT PROCESS FOR THE POST UPPER DIVISIONAL CLERK (F&A) – INTERNAL NOTIFICATION – ADVERTISMENT NO. 23/2024 | 04-12-2025 | (212 KB) |
| 4 | PERSONAL INTERVIEW OF SHORTLISTED CANDIDATES FOR THE POST OF EXECUTIVE ENGINEER (CIVIL) AND ADDITIONAL EXECUTIVE ENGINEER (CIVIL) – ADVERTISEMENT NO. 15/2024 & 16/2024 | 04-12-2025 | (127 KB) |
| 5 | PERSONAL INTERVIEW OF SHORTLISTED CANDIDATES FOR THE POST OF ASSISTANT GENERAL MANAGER (F&A), SENIOR MANAGER (F&A) AND MANAGER (F&A) – ADVERTISEMENT NO. 19/2024, 20/2024 & 21/2024 | 04-12-2025 | (364 KB) |
Advertisement No. 04/2025 was published on 28.05.2025 for filling the post of Superintending Engineer (Transmission). All candidates who were found apparently eligible as per the pre-requisites mentioned in the advertisement were invited to appear for the first four tools of the Competency Mapping Test, namely In-Basket Exercise, Group Discussion, Case Discussion, and Presentation Skill, which were conducted on 12.10.2025. Considering the eligibility criteria and based on the overall performance of candidates in all four exercises, 15 candidates were shortlisted for the Personal Interview, which was subsequently conducted on 16.10.2025.
Eligible/shortlisted candidates for Personal Interview
Mahapareshan result Update – All the candidates are hereby informed that the process of declaring results and scheduling interviews (as applicable) is currently experiencing a delay due to administrative reasons and the remaining steps in the recruitment process will be completed at the earliest possible time. Mahatransco Bharti Result 2025 Latest Details & Update.
सर्व उमेदवारांना येथे कळविण्यात येते की, महापारेषण पदभरतीचा निकाल जाहीर करण्याची आणि मुलाखतींचे वेळापत्रक (लागू असल्यास) सध्या प्रशासकीय कारणांमुळे विलंब होत आहे आणि भरती प्रक्रियेतील उर्वरित टप्पे शक्य तितक्या लवकर पूर्ण केले जातील. या संदर्भातील पुढील अपडेट्स आम्ही महाभरतीवर प्रकाशित करू.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. हि परीक्षा ३ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती; या भरतीचा निकाल जाहीर झाला असून खालील लिंक वरून आपण आपला नोकल बघू शकता.
- 08/2024 – Vidhyut Sahayak (Pareshan) (Contract Basis) – Selection List PDF –
- 10/2023 – Vidhyut Sahayak (Pareshan) (Contract Basis) – ST (Special Drive) – Selection List PDF –
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
(135 KB)
















