महापारेषण विद्युत सहायक परीक्षेचा निकाल जाहीर, निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर! – MahaPareshan Results
MahaPareshan Vidyut Sahayak Bharti Result
Mahapareshan vidyut sahayak result – Mahapareshan vidyut sahayak examinations result is published now. Candidates can check their names in given PDF files. Also related links like Waiting list, Mark lists are also published. All links are given below.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. हि परीक्षा ३ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती; या भरतीचा निकाल जाहीर झाला असून खालील लिंक वरून आपण आपला नोकल बघू शकता. सोबतच प्रतीक्षा यादी सुद्धा विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली असून खालील लिंक वर उपलब्ध आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- 08/2024 – Vidhyut Sahayak (Pareshan) (Contract Basis) – Selection List PDF – Waiting List PDF – Mark List PDF
- 10/2023 – Vidhyut Sahayak (Pareshan) (Contract Basis) – ST (Special Drive) – Selection List PDF – Waiting List PDF – Mark List PDF