MahaPareshan Raigad Bharti 2023 | महापारेषण रायगड अंतर्गत 67 रिक्त पदांकरिता भरती – ऑनलाईन नोंदणी करा!!

MahaPareshan Raigad Bharti 2023

MahaPareshan Raigad Bharti 2023

MahaPareshan Raigad Bharti 2023: The recruitment notification has been declared from the respective department for the 67 vacancies to fill with the post of “Apprentice”. Interested and eligible candidates apply before the 10th of March 2023. The official website of MahaPareshan Raigad is www.mahatransco.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, रायगड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.

औद्येगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते की, अउदा संवसु मंडल, पनवेल अंतगर्त वर्ष २०२३-२४ करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबध्द करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी http//www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता दि. १०.०३.२०२३ पर्यंत आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. आस्थापना नोंदणी क्रमांक व शिकाऊ उमेदवारी पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावशिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 67 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपनवेल, रायगड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
    • आस्थापना क्रमांक – E09132700835
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

MahaPareshan Raigad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार 67 पदे

Educational Qualification For MahaPareshan Raigad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण 

राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्यगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण 

MahaPareshan Raigad Jobs 2023 – Important Documents 

  • एस.एस.सी. आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उर्त्तीण गुणपत्रिकाची मूळप्रत
  • आधारकार्ड 
  • मागसवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र 
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र 
  • उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमदेवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

How To Apply For MahaTransco Raigad Bharti 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
  • कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • तसेच ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे, त्यांना सुचित करण्यात येते की, ऑनलाईन अर्ज परिपुर्ण असल्याबाबत खातर जमा करावी.
  • अपुर्ण ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यांची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 10  मार्च 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MahaPareshan Raigad Vacancy details 2023

MahaPareshan Raigad Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaTransco Raigad Recruitment 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/iv478
???? ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/eirNZ
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahatransco.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड