Mahapareshan Parbhani Bharti 2025 | महापारेषण परभणी अंतर्गत अप्रेंटीस पदाकरिता भरती सुरु; १०वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!!
Mahapareshan Parbhani Bharti 2025
Mahapareshan Parbhani Bharti 2025
Mahapareshan Parbhani Bharti 2025: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) has published the recruitment notification for the interested and eligible candidates. The name of the recruitment is “Apprentice (Electrician)”. There are total of 29 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Parbhani. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 26th of October 2023. More details about Mahapareshan Parbhani Bharti 2025 are as follows:-
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, परभणी अंतर्गत “शिकाऊ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रीशियन)” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिकाऊ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रीशियन)
- पदसंख्या – 29 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, परभणी. १३२ के. व्ही. उपकेंद्र परीसर, जिंतुर रोड, गणपती चौक, परभणी
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
Mahapareshan Parbhani Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शिकाऊ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रीशियन) | 29 पदे |
Educational Qualification For Mahapareshan Parbhani Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रीशियन) | १०वी उत्तीर्ण |
How To Apply For Mahapareshan Parbhani Application 2025
- या भरती साठी ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- ऑनलाईन (नोंदणी) करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.
- तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.mahatransco.in Bharti 2025
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/efqGJ |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/bR019 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mahatransco.in/ |
MahaPareshan Parbhani Apprentice Bharti Result
Mahapareshan Parbhani Bharti 2022:: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) has been declared a Temporary 3rd Selection List & Final Waiting List of Apprentice Recruitment. Click on the link below to download the list.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड शिकाऊ उमेदवार कायदा 1961, अंतर्गत सत्र 2022-23 करिता अउदा संवसू विभाग, परभणी येथे तिसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/eL813m8
Table of Contents