Mahapareshan Latur Bharti 2026 Details
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, लातूरअंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. महापारेषण लातूर भरती २०२६ करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
लातूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स ![]()
महापारेषण लातूर अप्रेंटिस भरती २०२६
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
- पद संख्या – 26 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass, ITI (Refer PDF)
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
- नोकरी ठिकाण – लातूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- आस्थापनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक – E02172700258
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2026
- अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
Mahapareshan Latur Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 26 पदे |
Educational Qualification For Mahatransco Latur Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 10th Pass and ITI in Electrician Trade/ NCVT |
How to Apply For MahaTransco Latur Application 2026
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.org
http://apprenticeshipindia.gov.inapprenticeshipindia/opportunity या संकेतस्थळावर (अति उच्च दाब संचलन व सुव्यवस्था विभाग, लातूर) च्या E02172700258 आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. - अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक ११.०२.२०२६ रात्री ११.५९ पर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा शिकाऊ भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MahaTransco Latur Jobs 2024-25 | |
| 📑PDF जाहिरात | https://shorturl.at/xHWpH |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/fnrEG |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.mahatransco.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “महापारेषण लातूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाकरिता 10वी पास, ITI उमेदवारांना 26 जागांवर नोकरीची संधी!! | Mahapareshan Latur Bharti 2026”
Mapareshan Latur announce 26 Apprentice – Electrician posts. 10th Pass, ITI Candidate can apply!!