10 वी & ITI उत्तीर्णांना संधी!! महापारेषण येथे 37 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन नोंदणी करा | Mahapareshan Jalgaon Bharti 2025
Mahapareshan Jalgaon Recruitment 2025
MahaTransco Jalgaon Bharti 2025
Mahapareshan Jalgaon Bharti 2025: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Jalgaon has declared a new recruitment notification for interested and eligible candidates. The online applications are invited for the Apprentice (Electrician) posts under Mahapareshan Jalgaon Recruitment 2025. There are a total of 37 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Jalgaon. Applicants need to apply online mode for MahaTransco Jalgaon Bharti 2025 before the last date. The last date for submission of applications is the 14th of August 2025. For more details about MahaTransco Jalgaon Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जळगाव अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
- पद संख्या – 37 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- आस्थापनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक – E09202700073
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
Mahapareshan Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 37 पदे |
Educational Qualification For Mahapareshan Jalgaon Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Salary Details For Mahapareshan Jalgaon Jobs 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागु राहिल. |
How To Apply For Mahatransco Jalgaon Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
- उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईवर नोंदणी करणे बंधन कारक असून दिनांक 11/08/2025 ते 14/08/2025 या कालावधीत https://apprenticeshipindia.gov.inapprenticeship/opportunity या लिंकवरुन अर्ज सादर करणे अनिवार्य असेल.
- दि. 14 ऑगस्ट 2025 नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Mahatransco Jalgaon Recruitment 2025 | Mahapareshan Jalgaon Application 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/beoQX |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/BLOQR |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mahatransco.in |
Table of Contents