महापारेषणमध्ये 94 जागांची भरती – नवीन जाहिरात
MahaPareshan Bharti 2021
Table of Contents
MahaPareshan Bharti 2021 : Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited is invited online application for the 94 vacancies to fill with the posts. Eligible candidates can apply before the 10th of April 2021. Further details are as follows:-
MahaPareshan Bharti 2021 Details | |
MahaPareshan Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco) अंतर्गत अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
MahaTransco Thane Recruitment 2021 Details | |
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco) |
पदाचे नाव | अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) |
पद संख्या | 94 पदे |
नोकरी ठिकाण | ठाणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | www.mahatransco.in |
Eligibility Criteria For MahaPareshan Recruitment | |
शैक्षणिक पात्रता | 10+2 with ITI |
MahaTransco Bharti Vacancy Details | |
अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) | 94 पदे |
All Important Dates | |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 एप्रिल 2021 |
Important Links | |
PDF जाहिरात | https://bit.ly/3u9MAnu |
ऑनलाईन अर्ज करा | https://bit.ly/3cgeg3Z |
MahaPareshan Bharti 2021 : MahaPareshan -MahaTransco Bharti 2021 is expected Soon for around 8000 vacancies. This is really a very exiting news for the candidates preparing for the Bharti. The ITI passed candidates can take part in this bharati. Mr. Nitin Raut tweet yesterday that there will be Bharti process for 8500 Vacancies. This Bharti will be carried for the Technical 6750 posts & Engineering 1762 posts. For more details & updates keep visiting MahaBharti.
MahaPareshan Bharti 2021 – कोरोनामुळे राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून एकाही विभागात भरतीप्रक्रिया झाली नाही. मात्र, लॉकडाऊन संपुष्टात येत असल्याने हळूहळू विविध विभागात रिक्त पदांची भरती होणार असल्याचे दिसून येते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिसेंबरपर्यंत पोलीस भरती पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. आता, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
MahaPareshan Bharti 2021
महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषण कंपनीतील ही रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.
ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आयटीआय उत्तीर्ण तरुणांना या भरती प्रक्रियेमुळे सरकारी विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे, तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तारखा आणि परीक्षेच्या अभ्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.
सोर्स : लोकमत
MahaPareshan Bharti FAQ :
महापारेषणमध्ये किती जागांची भरती होणार आहे ?
महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती लवकरच सुरु होणार आहे. सर्व माहिती आम्ही या पेज वर दिलेली आहे.
हि भरती कोणत्या पदांसाठी होणार आहे ?
महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.
या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?
ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
EX. Man Peramilletry Force quota
Bharati % varichya hishobane hoil ky ?
Mi B.a pass
लेखी परीक्षा हाेणार आहे का?
Kadhi hoil bhartila suruvat phakt aswasan detat hoil mhanun. Mahavitaran result pending ahe tyat hi bharti vatat nahi hoil mhanun
MIDC exam kadhi honar ahet
2019chi list ajun prent vidhut sahayk chi lagli nahi aani ajun kuthli bhrti honar aadhi titr list laun joining kra mg 2022 che form bhrayla sanga.