Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापारेषण अकोला अंतर्गत ‘वीजतंत्री’ पदाकरिता नवीन भरती सुरु; ऑनलाईन नोंदणी करा! । MahaPareshan Akola Bharti 2022

MahaPareshan Akola Bharti 2022

MahaPareshan Akola Bharti 2022

MahaPareshan Akola Bharti 2022: Mahatransco Akola (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Akola) – The recruitment notification has been declared for the 37 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates apply before the 30th of December 2022. The official website of MahaPareshan akola is www.mahatransco.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), अकोला अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नोंदणी  करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 37 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
  • आस्थापनेचा नोंदणी क्र. – E05202701840
  • नोंदणी  करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर  2022
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, २रा माळा, रतनलाल प्लॉटस, अकोला- 444005
  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

MahaPareshan Akola Vacancy 2022

पदाचे नाव पदसंख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 37 पदे

Education Qualification For MahaPareshan Akola Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 1) महाराष्ट्र राज्य विद्युत माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण.

2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTV) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्यगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

MahaTransco Akola Bharti 2022 – Important Documents 

  1. जन्म तारेखेसाठी १० वी ची सनद / शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक
  2. इयत्ता दहावीचे गुणपत्रक
  3. आ. टी. आय वीजतंत्री गुणपत्रक (Electrician) (चारही सत्र / वार्षिक )
  4. आधार कार्ड
  5. अर्जदार / उमेदवार मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र / आर्थिक दुर्बल घटक / प्रगत व उन्नतगटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्याचेही प्रमाणपत्र

How To Apply For Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited Akola Recruitment 2022

  • या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी.
  • वरील प्रमाणे अर्ज करणा-या उमेदवारांनी सदर अर्जाचा Screen Short सहित जाहिराती सोबत जोडलेल्या फॉर्ममध्ये अचुक माहिती भरुन त्यांच्याशी संबधित पत्त्यावर पाठवावे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
  • फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेद्वारांचे टपालाव्दारे विहीत कालावधीत प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाईल.
  • ऑनलाईन नोंदणी / अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 डिसेंबर  2022 आहे.
  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MahaTransco Akola Recruitment 2022 – Vacancy Details 

MahaPareshan Akola Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahatransco Akola Bharti 2022 | www.mahatransco.in Akola Recruitment 2022

✅ PDF जाहिरात
shorturl.at/ijyE6
✅ ऑनलाईन नोंदणी
www.apprenticeshipindia.gov

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड