महानिर्मिती भुसावळ भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित
Mahanirmiti Bhusawal Bharti 2021
Mahanirmiti Bhusawal Recruitment 2021 Details
Mahanirmiti Bhusawal Bharti 2021 : Mahanirmithi Thermal power station, Bhusawal has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates. Applicants need to apply online email mode before the last date. Further details are as follows:
महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र भुसावळ येथे डॉक्टर पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – डॉक्टर
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS
- वयोमर्यादा – 24 ते 55 वर्षे
- नोकरी ठिकाण – भुसावळ
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – cegenbhusawal@mahagenco.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2021
- मुलाखतीचा पत्ता – मुख्य अभियंता (संवसू), शक्तीगड महानिर्मिती भू, औ. वि, केंद्र, दीपनगर
- मुलाखतीची तारीख – 28 जुलै 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Mahanirmiti Bhusawal Bharti 2021
|
|
PDF जाहिरात : https://bit.ly/2UWx5mu | |
अधिकृत वेबसाईट : www.mahagenco.in |
Table of Contents