Mahajyoti Admit Card 2026
Mahajyoti Admit Card Download :परीक्षा वेळापत्रकानुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी BNC (MPSC B&C) परीक्षा तीन सत्रांत घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते ११, दुसरे सत्र दुपारी १२ ते २ आणि तिसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत होईल. ८ ऑक्टोबर रोजी BNC (MPSC B&C) परीक्षा सकाळी ९ ते ११ आणि दुपारी १२ ते २ या दोन सत्रांत, तर UPSC MPSC Services परीक्षा दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. त्याच दिवशी Military NTC (Govari) परीक्षा दुपारी ३ ते ४ या वेळेत होईल. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी UPSC MPSC Services परीक्षा तीन सत्रांत घेण्यात येणार असून, पहिले सत्र सकाळी ९ ते ११, दुसरे सत्र दुपारी १२ ते २ आणि तिसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे.तसेच या परीक्षेचे प्रवेश्त्र सुद्धा जाहीर झाले असून खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रवेशपत्र डाउनलोड करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















