महानिर्मिती भरती २०२०

MahaGenco Recruitment 2020

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, मुंबई येथे मुख्य विधी सल्लागार, उप विधी सल्लागार पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उप विधी सल्लागार पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुख्य विधी सल्लागार पदाकरिता मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – मुख्य विधी सल्लागार, उप विधी सल्लागार
 • पद संख्या – ८ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.
 • फीस – रु. ८००/- & मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ६००/- आहे.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पाठविण्याचा पत्तासहायक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- ४०००१९
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ फेब्रुवारी २०२० आहे. (उप विधी सल्लागार)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्तामहाराष्ट्र राज्य राज्य विद्युत कंपनी लिमिटेड प्रकाशगड इमारत, दुसरा मजला, ए.के.मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१
 • मुलाखतीची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे. (मुख्य विधी सल्लागार)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2StDOzx
अधिकृत वेबसाईट : https://www.mahagenco.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Vaishnavi says

  3rd year appear aslyas form bharta yeil ka

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप