Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महा वनसंरक्षक कोल्हापूर भरती २०१९

MahaForest Kolhapur Bharti 2019

महा वनसंरक्षक कोल्हापूर येथे उपजीविका तज्ञ पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उपजीविका तज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मास्टर ऑफ – सोशल वर्क / रूरल डेव्हलपमेंट / जौ रॅनालिझम अँड कम्युनिकेशन सायन्स असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षे ते ५० वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, आणि रत्नागिरी.
  • अर्ज पधत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर कार्यालय, “वनवर्धन” इमारत, पहिला मजला, मुख्य पोस्त ऑफिस समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर ४१६ ००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०१९

धिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड