JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मेस्सीला मुंबई येथे आत्ता लाईव्ह पहा – “महादेवा शिष्यवृत्ती योजना” : महाराष्ट्रातील लहान फुटबॉलपटूंना मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी! Mahadeva Football Scholarship Yojana Registration

Mahadeva Football Scholarship Yojana Registration: महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), सिडको (CIDCO) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील फुटबॉल खेळाचा विकास, प्रसार आणि लोकप्रियता वाढविणे हा आहे. ही योजना १३ वर्षांखालील मुलं आणि मुलींसाठी असून अर्जदारांची जन्मतारीख १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्या आयोजित केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमधून ३० मुलं आणि ३० मुलींची अंतिम निवड करण्यात येईल. विशेष म्हणजे निवड झालेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत जागतिक दर्जाचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची अविस्मरणीय संधी मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्रातील फुटबॉल क्षेत्राला नवसंजीवनी देणारी ठरणार असून, राज्यातील लहान वयातील खेळाडूंसाठी मोठ्या संधींचे दार उघडणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

⚽ “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना” – फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्णसंधी!

महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), सिडको (CIDCO) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना” सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील फुटबॉल खेळाचा विकास, प्रसार आणि लोकप्रियता वाढविणे हा आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

👦 पात्रता

ही योजना १३ वर्षांखालील मुलं व मुलींसाठी आहे.

अर्जदारांची जन्मतारीख ०१ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान असावी.

🏆 निवड प्रक्रिया

फुटबॉल निवड चाचण्या जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावर घेतल्या जाणार आहेत.

अंतिम फेरीतून ३० मुलं आणि ३० मुली यांची निवड केली जाईल.

🌟 विशेष आकर्षण

निवड झालेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत जगप्रसिद्ध फुटबॉलपटू “लिओनेल मेस्सी” यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे — ही एक अविस्मरणीय अनुभूती ठरणार आहे!

मुंबई जिल्ह्यासाठीची निवड चाचणी नवल डी’सूझा फुटबॉल ग्राउंड, वांद्रे (मुंबई) येथे होणार असून,  केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच या निवड चाचणीसाठी माहिती व पुढील मार्गदर्शन मिळेल.

नोंदणीसाठी खालील लिंक सक्रिय करण्यात आली आहे.

https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26

फुटबॉल खेळात उच्च कौशल्य असलेले आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडुंनीच नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –

सुधा राणे – 93228 23035,

राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती मनीषा गारगोटे – 8208372034

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड