महाभरती सराव पेपर १२१
MahaBharti Practice Paper 121
महाभरती सराव पेपर १२१ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर १२१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर १२१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसात क्रमवार विषम संख्याची सरासरी २३ आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points१०० पर्यंतच्या सर्व विषम संख्याची सरासरी काढा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक टाकी तिच्या क्षमतेच्या १/३ भरल्यानंतर तिच्यामध्ये ८० लिटर पाणी बसते. तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती लिटर पाणी बसेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएकाच प्रकारच्या एक डझन खुर्चीची किंमत २४२४ रुपये आहे, तर एका खुर्चीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका नळाने २ बदल्या भरण्यास १५ सेकंद लागतात, तर पाऊन तासात किती बादल्या भरल्या जातील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१/०.०५ म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points२०, २२, २४, २६, २८ या संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points१२ मीटर उंचीच्या इमारतीची सावली ९ मीटर पडते त्याचवेळी ९ मीटर उंच इमारतीची सावली किती मीटर पडेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points४ मीटर – ४० सेंटीमीटर = किती मीटर
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points८, १२ आणि १६ यांच्या मसावी आणि लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोन संख्या ६X व ४X असून, त्यांचा मसावी १६ व लसावी ९६ आहे, तर X बरोबर किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक व्यक्ती १ किलो वजनाच्या ऐवजी ९५० ग्रॅ. वजन म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त नफा कमावतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराम्रावणी १० हजार रुपये भांडवल ३ वर्षे व कमलरावणे ८ हजार रुपये २ वर्षासाठी एका व्यवहारात गुंतविले. जर रामरावांना ३ हजार रुपये नफा मिळाला तर कमलरावाचा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points४५,००० रकमेचे ३ वर्षे मुदतीत १३,५०० सरळ व्याज होतो. तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsद. सा. द. शे. १० रु. दराने २ वर्षाचे १००० रु. चे सरळव्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशारदा विद्यालयात गतवर्षी ३२० मुले होती, चालू वर्षी ३६८ मुले आहेत, तर मुलांच्या संख्येत एका वर्षात किती वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका जंगलात दोन वर्षापूर्वी सागाचे ३०,००० वृक्ष होते. दरवर्षी शेकडा ६ प्रमाणे वृक्षतोड झाल्यास आज त्या जंगलात झाडांची संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसुमा, क्षमा व पमा यांची वये अनुक्रमे १२, १८, ९ वर्षे असल्यास त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर दोन वर्तुळाच्या परीधांचे गुणोत्तर ७:९ असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points०.०००९ या संख्येचे वर्गमूळ खालीलप्रमाणे कोणती संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points७/३ -५/३ = ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points९, १५ व १८ यांनी निशेष भाग जाणारी खालीलपैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन अंकी सम आणि विषम संख्याच्या बेरजेतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points२५ पासून १०० पर्यंत येणाऱ्या सर्व सम आणि विषम संख्याच्या बेरजेतील फरक किती?
Correct
Incorrect
Table of Contents