महाभरती सराव पेपर ११९
MahaBharti Practice Paper 119
महाभरती सराव पेपर ११९ (Important Questions)
विविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा.. तसेच सर्व प्रश्नसंच बघण्यासाठी येथे क्लिक करा.
Leaderboard: महाभरती सराव पेपर ११९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव पेपर ११९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील वाक्य असे पूर्ण करा जेणेकरून त्यास योग्य अर्थ प्राप्त होईल.
चालू घड्याळातील स्प्रिंग ………….
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसदाफुलीपासून कर्करोगावरील ………….. हे औषध मिळवले जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या आजारामध्ये रक्त साकळण्यासाठी आवश्यक घटक VIII नसल्याने रक्त गोठत नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsयापैकी ……… ही जी. पी. एस. उपग्रह जनरेशन सिरीज नाही.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभूस्थिर उपग्रहांची कोणती मर्यादा आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या उपग्रहाद्वारे दूरदर्शन आपली (DTH) सेवा देते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsचिकुनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास ………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsयापैकी कोणते कारण एच. आय. व्ही. च्या संक्रमणाकरिता जबाबदार नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points२-४, D चा वापर कोणाच्या नियंत्रणासाठी करतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
४, १६, ३६, ६४, ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsगटात बसणारे पद कोणते?
BHE, CIF, DIG, EKH, ………
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील शब्द्समुहातील विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत ‘BOY’ हा शब्द ‘ANX’ असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत ‘BNMD’ चा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमंजुकडे इशारा करीत गौरव म्हणाला कि, ती माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलत्या एक मुलाची बायको तर मंजू व गौरवचे नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका मुलाकडे बोट दाखवून वीणा म्हणाली तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. त्या मुलाचे वीणाशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराम व श्याम यांच्या वयाची बेरीज ३७ वर्ष आहे. श्याम रामपेक्षा पाच वर्षाने लहान हे. तर रामचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसध्या तुमचे वय ५० वर्षे व तुमच्या भावाचे वय २५ वर्षे असेल, तर किती वर्षापूर्वी तुम्हा दोघा भावांच्या वयाची बेरीज ६९ वर्षे असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघड्याळात २ वाजून २५ मिनिटे झाली असतील तर आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसिलिकॉन पिएन जंक्शन डायोड सुरु होण्याचे व्होल्टेज.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्टही करता येत नाही, परंतु एका प्रकारच्या उर्जेचे रुपांतर दुसऱ्या प्रकारच्या उर्जेत होते, हा थर्मोडायनामिक्सचा ……. नियम आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी क्लाऊड गणना सेवा प्रतिकृती कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसमान तंत्रज्ञानाचा वापर करीत एका संस्थेपुरता मर्यादित वापरासाठी निर्माण केलेल्या नेटवर्क ला काय संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsई-गव्हर्नन्स एक्सलेन्स बक्षीस घेणारे कोणते स्टॅप व नोदणी माहिती तंत्रज्ञान चे अॅप्लिकेशन आहे?
Correct
Incorrect
Table of Contents